24 April 2024 7:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Health First | हृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध

Home remedies, Prevent from heart attack, Health Fitness, Health Article

मुंबई, ४ ऑक्टोबर : हृदयरोग आणि हृदय विकाराच्या झटका येण्याचे सर्वात मोठे कारण आहे, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होणं. कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे, या नळ्या आतून अरुंद होतात आणि हृदयापर्यंत पुरेश्या प्रवाहाबरोबर रक्त पोहोचतच नाही. अधिक प्रमाणात चरबी साचल्यामुळे जेव्हा या नळ्या बंद होऊ लागतात आणि रक्त हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.

आपण देखील उच्च कोलेस्टेरॉलचे रुग्ण असल्यास आणि बायपास शस्त्रक्रिया किंवा अँजिओप्लास्टी करायची नसल्यास, या घरगुती औषधाचा वापर आपणास मदतशीर ठरेल. हे हृदयाच्या नळ्यांमधून कोलेस्टेरॉल कमी करण्यात उपयुक्त ठरेल.

हे औषध कसं बनवायचे आहे, जाणून घ्या.

हे औषध बनविण्यासाठी आपल्याला या 5 गोष्टी लागणार आहेत.

  • 1 कप लिंबाचा रस.
  • 1 कप आल्याचा रस.
  • 1 कप कांद्याचा रस.
  • 3 कप मध.
  • 1 कप सफरचंद व्हिनेगर.

हे लक्षात ठेवावं की सफरचंद व्हिनेगर घरातच बनवलेले असले पाहिजे किंवा पूर्णपणे नैसर्गिक असावं.

कृती:
वरील नमूद केलेले चारही रस एकत्र करावं आणि एका भांड्यात मंद आचेवर ठेवावं. किमान अर्धा ते एक तास शिजवून जेव्हा हे मिश्रण 3 कप शिल्लक राहील तेव्हा हे मिश्रण गॅस वरून काढून थंड होण्यासाठी ठेवावं. हे मिश्रण थंड झाल्यावर या मध्ये 3 कप मध मिसळा. आता या मिश्रणाला एखाद्या बाटलीत भरून द्या.

दररोज सकाळी उठल्यावर अनोश्यापोटी 1 चमचा या औषधाचे सेवन करावं. जरी आपल्याला याची चव आवडली नसल्यास तरी ही याचे नियमानं सेवन केल्यानं आपल्या हृदयाला सुरक्षित ठेवून आपल्या आयुष्याला वाचविण्यात उपयोगी ठरेल आणि आपण बायपास शस्त्रक्रिया किंवा अँजियोप्लास्टी टाळता येऊ शकेल.

 

Article English Summary: Home Remedies to Prevent Body From Heart Attack – Heart attack is one of the dangerous disease, if it is not cured in time or preventive measures not taken by the person then it leads to death. Heart Attack becomes the most killer disease in India as well as other countries also. But you can prevent yourself and your family with this most dreadful disease. In this article we are going to share the important and effective home remedies for heart attack and hope that the below mentioned home remedies can help you for taking the preventive measures for heart attack.

Article English Title: Home remedies to prevent body from heart attack Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x