26 April 2024 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

कॉमेडी हिंदी | मैने मेरी गळती कि माफी मांगते हुवे खुद्द जुर्माना भर दिया - आ. प्रसाद लाड

BJP MLA Prasad Lad, troll on Twitter, Wrong Hindi Language

मुंबई, १४ ऑक्टोबर : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (१३ ऑक्टोबर २०२० रोजो) राज्यभरातील मंदिरे खुली करण्यात यावीत यासाठी आंदोलनं केली. मुंबईमध्येही सिद्धीविनायक मंदिरासमोर भाजपाच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते प्रसाद लाड या नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी तोंडावरील मास्क निघाल्याचे आमदार प्रसाद लाड यांना पत्रकाराने निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर लाड यांनी बीएमसी कार्यालयात जाऊन मास्क न घातल्याबद्दल दंड भरला आणि त्याची हिंदीत ट्विटरवरुन दिली. मात्र त्यांचं वाचून समाज माध्यमांवर धमाल रंगली आहे.

हिंदीत ट्विट करताना आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं की, ““गलती को माफी नहीं, हम कोई भी हो न्याय व्यवस्था सबसे बडी है… आंदोलन मे पोलीस कि दडपशाही कारण मेरा मुह: का मास्क निच्ये आया मुझे ये बात झी न्यूज ने नजर में लाई मैने मेरी गळती कि माफी मांगते हुवे खुद्द महानगर पालिका कार्यालय जाके खुद जुर्माना भर दिया..”, अशी कॅप्शन लाड यांनी या फोटोला दिला आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party (BJP) activists on Tuesday (October 13, 2020) called for the opening of temples across the state. In Mumbai too, BJP workers led by Praveen Darekar, Leader of Opposition in the BJP Legislative Council and MLA Prasad Lad, BJP leader staged agitation in front of Siddhivinayak Mandir. At that time, the journalist pointed out to MLA Prasad Lad that the face mask was taken off. Prasad Lad then went to the BMC office and paid the fine for not wearing a mask and tweeted about it in Hindi. However, reading them has created a stir on social media.

News English Title: BJP MLA Prasad Lad troll for his wrong Hindi News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x