19 April 2024 10:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

NEET UG Result 2020 | जाणून घ्या कुठे पाहाल

NEET UG Result 2020, NEET Exam 2020, Medical entrance exam

मुंबई, १६ ऑक्टोबर : NEET Exma २०२० चा निकाल आज (१६ ऑक्टोबर) घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी १२ ऑक्टोबरला ट्वीट करत माहिती दिली होती. सुप्रीम कोर्टानं कोविड -१९ किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असे सांगितले होते.

नीट 2020 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी काय कराल?

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या
  • यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
  • त्यानंतर Application Number, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा
  • नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.
  • आपला रिझल्ट डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या.

News English Summary: NEET Result 2020: The National Testing Agency (NTA) will announce the result of the medical entrance exam, the National Eligibility cum Entrance Test (NEET 2020 result), today. The NEET result time is 4 PM, according to reports, and the NEET result downloads will be available at the NTA’s official website for NEET, ntaneet.nic.in. To obtain them, students will have to enter the roll number mentioned on the NEET admit card.

News English Title: NEET UG Result 2020 of the medical entrance exam News updates.

हॅशटॅग्स

#NEET EXAM 2020(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x