आजचे राशिभविष्य | रविवार | १८ ऑक्टोबर २०२०
मेष राशी (Aries Daily Horoscope) : या आठवड्यात विद्यार्थ्यांची प्रगती होईल. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. राजकीय व्यक्ती यशस्वी होतील. भगवान शिव शंकराची नियमित पूजा करा. मंगळवार आणि रविवारी गहू दान करा. आठवड्याचा शुभ रंग – पिवळा.
वृषभ राशी भविष्य (Taurus Daily Horoscope) : या आठवड्यात नोकरीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत नवीन वाहने खरेदी करु शकता. गुरुवार नंतर व्यवसायात चांगला लाभ होईल. लवकरच नवीन व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण योजना आखाल. शुक्रवारी तांदूळ आणि साखर दान करा. आठवड्याचा शुभ रंग – पांढरा.
मिथुन राशी भविष्य (Gemini Daily Horoscope) : बुधवारनंतर व्यवसायात लाभ होईल. नवा व्यवसाय सुरू करण्याची तुमची योजना लवकरच पूर्ण होईल. मित्र-परिवारांच्या भेटी गाठी होतील. आरोग्य चांगले राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आठवड्याचा शुभ रंग – हिरवा.
कर्क राशी भविष्य (Cancer Daily Horoscope) : या आठवड्यात तुम्ही मुलांच्या पुढील शिक्षणाच्या संबंधित योजना आखाल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. गुरुवार, शुक्रवारी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शिक्षण आणि स्पर्धेत चांगले यश मिळेल. राजकीय व्यक्तींना आपल्या क्षेत्रात यश मिळेल. आठवड्याचा शुभ रंग – पिवळा.
सिंह राशी भविष्य (Leo Daily Horoscope) : या आठवड्यात बऱ्याच दिवसांपासून रखडलेले मोठे कार्य पूर्ण होईल आणि त्याचा तुम्हाला लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फायदा होऊ शकतो. दुर्गा मातेचं दर्शन घेऊन पूजा करा. नियमित उपासना करा. रविवारी, मंगळवारी अन्न दान करा. आठवड्याचा शुभ रंग – हिरवा.
कन्या राशी भविष्य (Virgo Daily Horoscope) : या आठवड्यात राजकारणी व्यक्ती यशस्वी होतील आणि राजकारणात तुमचा प्रभाव अधिक चांगला होईल. व्यवसायात धनलाभ होईल. वडिलांच्या आशीर्वादाचा फायदा होईल. तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. आठवड्याचा शुभ रंग – हिरवा आणि निळा.
तूळ राशी भविष्य (Libra Daily Horoscope) : मंगळवारपर्यंत कुटुंबात तणावाचे वातारवण असू शकते. या आठवड्यात धनलाभ होईल. नोकरीत चांगली कामगिरीच्या जोरावर तुम्हाला प्रमोशन मिळेल आणि जबाबदारी वाढेल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आठवड्याचा शुभ रंग – पांढरा.
वृश्चिक राशी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : गुरुवारपर्यंत व्यवसायात चांगला फायदा होईल. या आठवड्यात आर्थिक प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल. बुधवारनंतर वाहने खरेदी करता येईल. या आठवड्यात तुमचे अडकलेले पैसे मिळतील. शनिवारी तीळ, उडीद दान करा. आठवड्याचा शुभ रंग – केशरी.
धनु राशी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : या आठवड्यात तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. नोकरीत प्रगती होईल, व्यवसायात धनलाभ होईल. या आठवड्यात मित्र-मैत्रिणींकडून चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आठवड्याचा शुभ रंग – लाल.
मकर राशी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : मंगळवार आणि शुक्रवारी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शनिवारी तिळाचे दान करा. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात आणि नोकरीत नव्या संधी उपलब्ध होतील. या आठवड्याचा शुभ रंग – निळा.
कुंभ राशी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : मंगळवार नंतर रखडलेले काम मार्गी लागेल. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणे टाळा. वायफळ खर्च टाळा. येणाऱ्या काळात तुम्हाला नवी जबाबदारी मिळेल. आरोग्य चांगले राहील. आठवड्याचा शुभ रंग – हिरवा आणि पांढरा.
मीन राशी भविष्य (Pisces Daily Horoscope) : हा आठवडा तुमच्यासाठी खूपच अनुकूल आहे. आरोग्य चांगले राहील. मुलांच्या शिक्षणाच्या संबंधित कामे पूर्ण केली जातील. वाहन चालवताना काळजी घ्या. आठवड्याचा शुभ रंग – पांढरा.
Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali.
Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 18 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार