16 April 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय? Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना 5,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर देईल रु. 3,56,829 देईल Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

WhatsApp Updates | फेक नोटिफिकेशन्स डोक्यात जातात | आलं नवं फीचर

Whatsapp, Always mute option, Groups chats, Android and IOS users

वॉशिंग्टन, २३ ऑक्टोबर: WhatsApp वर एक नवीन अपडेट आले आहे. नवीन अपडेट सोबत एक नवीन फीचर सुद्धा आले आहे. अँड्रॉयड आणि आयओएस दोन्हीवर युजर्संना ग्रुप्स किंवा चॅटचे नोटिफिकेशन्स नेहमीसाठी म्यूट करण्याचे ऑप्शन मिळाले आहे. जवळपास प्रत्येक युजर्सच्या व्हाट्सअँपमध्ये अनेक ग्रुप्स असतात ज्याचे मेंबर असणे मजबुरी असते. फॅमिली ग्रुप्स पासून काही ऑफिशल ग्रुप्स पर्यंत असू शकतात. यातील मेसेज काही कामाचे नसतात. त्यामुळे हे नेहमीसाठी म्यूट करता येवू शकते.

व्हाट्सअँपने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ग्रुप्समध्ये मिळत असलेले ‘Always Mute’ ऑप्शन संबंधी माहिती दिली आहे. कोणत्याही व्हाट्सअँप ग्रुपच्या Mute Notifications सेटिंग्समध्ये जा. त्या ठिकाणी १ आठवडा, ८ तास सोबत तिसरे ऑप्शन Always दिसेल. आतापर्यंत हे अलवेज एक वर्षासाठी ऑप्शन मिळत होते. परंतु, आता ते सेटिंग्स मध्ये बदलून ते कायमचे म्यूट करता येवू शकते.

या फीचरची अनेक दिवसांपासून उत्सूकता होती. बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केले जात आहे. आता अँड्ऱॉयड आणि आयओएस दोन्ही ऑप्शन युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे. जर तुम्हाला Always चे ऑप्शन Mute Notifications सेटिंग्स मध्ये दिसत नसेल तर तात्काळ अॅप स्टोरवर जावून गुगल प्ले स्टोरवर जावून अपडेट करण्याची गरज आहे.

नोटिफिकेशन्स म्यूट करण्याच्या स्टेप्स:

  • व्हाट्सअँपच्या ग्रुप किंवा चॅटवर टॅप करा. ज्याला तुम्ही म्यूट करायचे आहे.
  • त्यानंतर उघडल्यानंतर चॅट विंडो मध्ये टॉप राइटवर दिसत असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा. सेटिंग्स मेन्यू ओपन करा.
  • या ठिकाणी तुम्हाला Mute Notifications ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला 8 hours, 1 week और Always चे ऑप्शन दिसेल.
  • यावर टॅप करून तुम्ही चॅट म्यूट करू शकता. यानंतर आलेल्या मेसेजवर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाल दिसणार नाहीत.
  • आता ज्यावेळी तुम्ही ओपन करून मेसेज वाचू शकाल. त्यावेळी चॅट अनम्यूट केलेले मेसेज सुद्धा वाचू शकता.

 

News English Summary: WhatsApp has finally rolled out a much-awaited feature. The messaging app has made the Always Mute feature available for group chats on WhatsApp. The feature was first spotted in the beta updates by WhatsApp features tracker, Wabetainfo. This new feature will help people get rid of those pesky WhatsApp groups forever. As the name suggests, the Always Mute option will mute your group chats forever. Earlier, WhatsApp allowed users to mute their groups for eight hours, one week, and one year. So now the one year option has been replaced with Always Mute.

News English Title: Whatsapp officially rolls out always mute option for groups chats now update all Android and IOS users app News Updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x