20 April 2024 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

आजचे राशिभविष्य | शनिवार | ३१ ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी (Aries Daily Horoscope) : अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून चांगले आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग – पांढरा.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Daily Horoscope) : सरकारी कामात लवकरच यश मिळेल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. आरोग्य निरोगी राहील. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात पदोन्नती होईल. आजचा शुभ रंग – हिरवा.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Daily Horoscope) : नवीन कार्याची सुरुवात करताना काळजी घ्या. विघ्न येण्याची शक्यता आहे. कामा-धंद्यात यश मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. विरोधकांशी वाद-विवाद घालू नका. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. आजचा शुभ रंग – निळा.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Daily Horoscope) : मनात नकारात्मक विचार येतील. मन शांत ठेवा. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. श्री गणेशाची आराधना करा. कुटुंबात वादग्रस्त वातावरण राहण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Daily Horoscope) : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवासा निमित्त बाहेर जाताना काळजी घ्या. कुटुंबातील आर्थिक व्यवहारामुळे मनात अस्वस्थता निर्माण होईल. सामाजिक जीवनात यश मिळेल. व्यापारात व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आजचा शुभ रंग – लाल.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Daily Horoscope) : व्यापारी आणि विरोधकांशी स्पर्धा करू नका. कोणत्याही कामात यश मिळेल. आजारी व्यक्तींच्या तब्बेतीत सुधारणा होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. सासरवाडीतून चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग – निळा.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे कल्पनाशक्ती वाढण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य निरोगी राहील. आजचा शुभ रंग – हिरवा.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : मन अस्वस्थ राहील. अनिद्रामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद करू नका. वायफळ खर्च करणं टाळा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आजचा शुभ रंग – पांढरा.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आजचा दिवस शुभ आहे. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. आरोग्य निरोगी राहील. मन स्थिर राहील. प्रवास सुखाचा होईल. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे अनुकूल वातावरण राहील. कामा-धंद्यात प्रगती होईल. आजचा शुभ रंग – निळा.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : कुटुंबात तणावाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. मनात शंका निर्माण होतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. आजचा शुभ रंग – पांढरा.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. बाहेर फिरायला जाऊ शकता. सकारात्मक विचारांमुळे मनात आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल. दाम्पत्यांमध्ये सुखाचे वातावरण असेल. धनलाभ होईल. उत्तम आहारामुळे शरीरात स्फूर्ती राहील. आजचा शुभ रंग – नारंगी.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Daily Horoscope) : श्री गणेशाची पूजा करा. मनात एकाग्रता ठेवावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. पैशांचा खर्च वाढेल. इतरांशी आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. आजचा शुभ रंग – लाल.

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 31 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x