29 March 2024 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार
x

पहील्या लाटेपेक्षा अधिक मृत्यूंची भीती | ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा

United Kingdom, Prime Minister Boris Johnson, declares second lockdown

लंडन, १ नोव्हेंबर: कोरोना वायरसची वाढती प्रकरण समोर आल्यानंतर दुसऱ्या लाटेने देशाची चिंता वाढली आहे. ब्रिटनदेखील कोरोनाच्या साखळीत अडकलाय. आता परीस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दुसरा लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. कोरोना पॉझिटीव्हची वाढती आकडेवारी पाहता चार आठवडे म्हणजे एक महीना लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेलाय.

आता लॉकडाऊन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वेळ असतानाच कडक पाऊले उचलली गेली नाहीत तर पहील्या लाटेपेक्षा लोकांचे अधिक मृत्यू होतील. त्यामुळे वेळेत कारवाई होणं गरजेचे असल्याचे पंतप्रधान बोरिस म्हणाले.

बोरिस जॉनसन यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. लॉकडाउनदरम्यान घरातच राहण्याची विनंती व्हिडीओत करण्यात आली आहे. चार आठवड्यानंतर परिस्थिती पाहून लॉकडाउन संपवायचा किंवा वाढवायचा हे पाहिलं जाईल, असेही ट्विटमध्ये म्हटलेय.

जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही कारणास्तव घरातून बाहेर निघू नये. शक्य असल्यास घरुनच काम करावे. गरज नसल्यास प्रवासही टाळा, अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

News English Summary: Prime Minister Boris Johnson on Saturday announced another lockdown in England from Thursday until December 2 after expert modelling predicted a sharp rise in deaths by December if tougher action is not taken and the overall number of Covid-19 cases in the UK crossed one million. The main difference from the first lockdown in March is that schools and universities will be allowed to remain open. Non-essential retail, restaurants, pubs and other hospitality sectors will remain closed, besides other restrictions on travel and leisure.The basic message is to ‘stay home’.

News English Title: United Kingdom Prime Minister Boris Johnson declares second lockdown corona infection will increase in winter News Updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x