25 April 2024 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

फायजरच्या लशीला ब्रिटनची मंजुरी | पुढील आठवड्यापासून लस देणार?

Great Britain, officially approved, Pfizer and Bioentech Corona vaccine

लंडन, २ डिसेंबर: ग्रेट ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला (Pfizer and Bioentech’s Corona vaccine) अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला अधिकृत मंजुरी देणारा ग्रेट ब्रिटन पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. परिणामी ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होणार आहे.

विशेष म्हणजे फायजरने विकसित केलेली कोरोना लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी (corona vaccine developed by Pfizer is more than 90 percent effective) असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. फायजर कंपनीने ही कोरोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या विषाणूंचा खात्मा करणार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. फायजरच्या लस चाचणीचा संपूर्ण डेटा येत्या काही दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही लस एका वर्षासाठी सुरक्षा देणार असून वर्षभरानंतर पुन्हा एकदा लस घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

News English Summary: Great Britain has officially approved Pfizer and Bioentech’s Corona vaccine. As a result, Great Britain has become the first country in the West to officially approve Pfizer and Bioentech’s Corona vaccine, following a decision by the United States and the European Union. As a result, the vaccine will be available in England from next week. Research has shown that the corona vaccine developed by Pfizer is more than 90 percent effective. Pfizer has jointly developed this corona vaccine with the German company Bioentech.

News English Title: Great Britain has officially approved Pfizer and Bioentech Corona vaccine News updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x