19 April 2024 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

जुना भारतच ठीक होता यार | तेव्हा आपण असहमत असल्यास लोकं तुटून पडत नव्हती - अनुप सोनी

Film actor Anup Soni, Modi government, New India

मुंबई, २५ डिसेंबर: सध्या देशात समाज माध्यमांच्या आडून एक अघोषित आणीबाणी लादली गेली आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या मुद्याशी असहमत किंवा विरोधात असाल तर तुम्हाला थेट देशद्रोही जाहीर केलं जातं. इतकंच नव्हे तर एक मोठी ऑनलाईन फौजच तुमच्या मागे लावली जाते. एकूण सत्ताधारी समर्थकांचं असं झालं आहे की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असं म्हणावं लागेल.

अगदी सेलिब्रेटी देखील एखाद्या विषयावर व्यक्त हातात तेव्हा त्यांच्या विरोधात समाज माध्यमांवर अभियान सुरु केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी राजकीय विषयांपासून आणि सत्ताधाऱ्यांपासून स्वतःला लांब ठेवणं पसंत करतात. त्याच मूळ कारण असतं जे व्यक्त झाले त्यांनी समाज माध्यमांवर सोसलेला तिरस्कार असच म्हणावं लागेल. अगदी अनेक कलाकारांना सत्ताधाऱ्यांच्या या ‘नव्या भारताचा’ वीट आला असावा असं ट्विट समोर आलं आहे.

अभिनेते अनुप सोनी यांनी मोजक्या शब्दात ‘नव्या भारताचा’ अप्रत्यक्ष उल्लेख करत मोदी सरकारला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. या संदर्भात ट्विट करताना अनुप सोनी यांनी म्हटलं आहे की, “जुना भारतच ठीक होता यार”. विशेष म्हणजे यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विटरवर प्रतिक्रिया देत मोदी सरकारला लक्ष केलं आहे.

 

News English Summary: Actor Anup Soni has indirectly attacked the Modi government by indirectly referring to ‘New India’ in a few words. In this context, Anup Soni tweeted, “Old India was fine, man.” It is noteworthy that Shiv Sena MP Sanjay Raut has also reacted on Twitter and paid attention to the Modi government.

News English Title: Film actor Anup Soni indirectly target Modi government over new India issue news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x