Sarkari Naukri | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ४३ पदांसाठी भरती
भिवंडी, ४ जानेवारी: Bhiwandi Nizampur Municipal Corporation Recruitment 2021 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, ANM, औषधनिर्माता पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 आणि 13 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
Bhiwandi Nizampur Municipal Corporation Recruitment 2021: Applications are invited from eligible candidates to fill up a total of 43 vacancies for the posts of Medical Officer, ANM, Pharmacist at Bhiwandi Nizampur City Corporation. Interested and eligible candidates should be present for the interview. Interview dates are 12th and 13th January 2021 (by post). You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, ANM, औषधनिर्माता
पद संख्या – 43 Posts
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख:
- 12 जानेवारी 2021 (वैद्यकीय अधिकारी)
- 13 जानेवारी 2021 (ANM, औषधनिर्माता)
नोकरीचे ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे
मुलाखतीची पत्ता : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, 6 वा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, भिवंडी, जि. ठाणे
रिक्त पदांचा तपशील – Bhiwandi Nizampur Municipal Corporation Recruitment 2021
अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/
News English Summary: Bhiwandi Nizampur Municipal Corporation Recruitment 2021: Applications are invited from eligible candidates to fill up a total of 43 vacancies for the posts of Medical Officer, ANM, Pharmacist at Bhiwandi Nizampur City Corporation. Interested and eligible candidates should be present for the interview. Interview dates are 12th and 13th January 2021 (by post). You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.
News English Title: Bhiwandi Nizampur Recruitment 2021 for 43 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Dhani Share Price | 41 रुपयाच्या शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय
- Reliance Power Share Price | 26 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअर्सची खरेदी वाढली, कंपनीकडून सकारात्मक अपडेट वाढल्या
- JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Penny Stocks | चिल्लर प्राईस शेअर्समधून बंपर परतावा मिळवा! टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा
- Numerology Horoscope | 23 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल
- Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
- RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
- Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, अल्पवधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा