26 April 2024 4:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Republic Day 2021 | राजपथावर पथसंचलनाला सुरुवात | देशभरात उत्साह

India, 72th Republic Day

नवी दिल्ली, २६ जानेवारी: देशात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. देशावर करोनाचं संकट असलं तरी देशवासियांत मात्र उत्साह कायम आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजपथाहून आज परेड निघणार आहे. दुसरीकडे दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून आज ट्रॅक्टर रॅलीही काढण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजपथावर आणि राष्ट्रीय राजधानीच्या सीमांवर हजारो सशस्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

या प्रसंगी दरवर्षीप्रमाणे राजपथावर भारताची विविधता आणि ताकदीची ओळख देणारे चित्ररथ निघतील, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजपथावर आगमन झालं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ७२व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्वीट केलं आहे की, “देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!”

 

News English Summary: Today is the 72nd Republic Day in the country. Despite the Corona crisis in the country, there is still enthusiasm among the people. On the occasion of Republic Day, a parade will start from Rajpath today. On the other hand, tractor rallies will also be held today on the Delhi border by farmers’ organizations protesting against agricultural laws. Against this backdrop, thousands of armed security guards have been deployed on the highways and at the borders of the national capital.

News English Title: Today is the 72nd Republic Day in the country news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x