29 March 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर
x

ट्रेनच्या शौचालयात मुलीवर बलात्कार | 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

A girl Raped, Gorakhpur Express, train toilet

मुंबई, १४ फेब्रुवारी: प्रवासी ट्रेनच्या शौचालयात एका मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोरखपूर एक्सप्रेस ट्रेन प्रवासादरम्यान ही घटना घडली. घटनेची गंभीर नोंद घेत ठाणे पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या तरुणावर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आरोप आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी रविवारी दिली.

तक्रारीचा दाखला देत ठाणे पोलिसांतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी सकाळी 7 वाजणेच्या सुमारास घडली. मुलगा आणि मुलगी एकत्र फिरत होते. त्यानंतर तो मुलगा तिला ट्रेनच्या शौचालया घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित घटनेबाबत पहिल्यांदा मुंबई शहरातील कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. नंतर ही तक्रार ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक झाली नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

 

News English Summary: A girl has been raped in the toilet of a passenger train. The incident took place during the Gorakhpur Express train journey. Taking serious note of the incident, Thane police has registered a case against a 19-year-old youth. The accused youth is accused of raping the victim, Thane police said on Sunday.

News English Title: A girl has been raped in the Gorakhpur Express train toilet news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x