20 April 2024 5:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Health First | उकडलेले मक्याचे दाणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहेत का?

Sweet corn, Calories, health article

मुंबई, १५ फेब्रुवारी: पिवळे – सोनेरी टपोरे मक्याचे गोडसर दाणे, त्यावर चटपटीत चाट मसाला आणि भरपूर बटर हे खाणं सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या गोडसर मक्यांच्या दाण्यांचा सकाळच्या न्याहरीत आवर्जून सहभाग असतो. इतकंच कशाला चित्रपटगृहात किंवा अगदी स्ट्रीटफूडमध्येही या स्वीट कॉर्ननं जागा मिळवली आहे. अनेकांना हे यलो स्वीट कॉर्न ‘हेल्दी’ वाटतात. पण हे खरंच हेल्थी आहेत का? चला तर जाणून घेऊ.

विक्रीसाठी येणारे ९० % स्वीट कॉर्नचं पीक हे नैसर्गिक पद्धतीनं घेतलं जात नाही. त्यामुळे बहुतांश यलो स्वीट कॉर्न हे (Genetically Modified Organism) मध्ये मोडतात. अशा पद्धतीनं उत्पन्न घेतलेल्या यलो स्वीट कॉर्नचा तसाही शरीरास काहीच फायदा नसतो. याउलट हे खाल्ल्यानं वजन वाढणं किंवा पोट फुगण्याच्या समस्या अधिक उद्भवतात.

उलट भारतीय व्हाइट कॉर्न म्हणजेच पांढऱ्या मक्याचे दाणे हे आरोग्यास अधिक फायदेशीर असतात. नैसर्गिक पद्धतीनं यांची शेती केली जाते. त्यामुळे हे व्हाइट कॉर्न खाणं आरोग्यासाठी कधीही फायदेशी आहे कारण यात शर्करेचं प्रमाण योग्य असते त्याचप्रमाणे फायबरही अधिक असतं.

 

News English Summary: Yellow – golden sweet corn kernels, spicy chaat masala on it and plenty of butter are now popular among many. These sweet corn kernels are a staple in breakfast. So much so that this sweet corn has found a place in cinemas or even in street food. Many people find this yellow sweet corn ‘healthy’. But are they really healthy? Let’s find out.

News English Title: Sweet corn for calories health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x