19 April 2024 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Health First | दह्याचा आहारात समावेश असावा | वाचा फायदे

Curd eating, benefits, Health article

मुंबई, २७ फेब्रुवारी: आहारात दह्याचा आवर्जुन सहभाग करावा, असं आयुर्वेदातही सांगितलं आहे. दह्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, रिबोफ्लेविन, लोह व कॅल्शिअम ही नैसर्गिक मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. दह्यात असणारे लॅक्टोबॅसिल्स हे आतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पचनास उपयुक्त अशा बॅक्टेरियांची निर्मिती करतात. त्याचप्रमाणे दह्यात असलेले कॅल्शिअम हे हाडांसाठी मजबुत असतात.

उच्च रक्तदाबाचा त्रास कमी:
दह्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. हृदयविकारासारख्या आजारांची शक्यता नियमित दही खाल्ल्याने कमी होते.

प्रतिकारक शक्ती वाढवणं:
दह्यातील घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.
हाडांसाठी उपयुक्त : दह्यामध्ये दुधाएवढेच पोषक घटक असतात. त्याचप्रमाणे दही हा कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे दही हाडांच्या मजबूतीसाठी तितकंच फायदेशीर आहे.

एनर्जी बूस्टर:
दही हे एनर्जी बूस्टर म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे दही खाल्लानं थोडा ताणही कमी होती.

निद्रा नाश दूर:
दहीमुळे निद्रानाशेची समस्याही दूर होते.

 

News English Summary: Ayurveda also says that curd should be included in the diet. Yogurt is rich in protein, vitamins, minerals, riboflavin, iron and calcium. The lactobacilli in yogurt destroy harmful bacteria in the gut and produce bacteria that are good for digestion. Similarly, the calcium in curd is strong for bones.

News English Title: Curd eating benefits for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x