23 April 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

Health First | झोपे, अपचन सारख्या समस्यांवर जायफळ फायदेशीर

Nutmeg, Health benefits, health article

मुंबई, २७ फेब्रुवारी: जायफळ ही भारतीय मसाल्यांमध्ये प्रामुख्यानं वापरली जाते. जायफळीत अँटी ऑक्सिडंट, रोग प्रतिकारक शक्ती अधिक आहे. जायफळ ही प्रामुख्याने आतड्यांच्या व पचनाच्या विकारांवर फायदेशीर आहे. ज्यांना झोपेची समस्या आहे अशांनी जायफळ दुधात टाकून रात्री प्यावं यामुळे चांगली झोप लागते.

  • जायफळ उगाळून कपाळावर तिचा लेप लावल्यासही झोप लवकर येते.
  • वारंवार थोडे थोडे शौचास होणे, पोटात मुरडून शौचाला होणे, पाण्यासारखे जुलाब होणे, रक्त पडणे या सर्वांसाठी आणि ‘फूड पॉयझन’मध्ये प्रथमोपचार म्हणून जायफळ खूप उपयोगी आहे.
  • सुंठ, वेलची आणि त्यात चिमुटभर जायफळ पावडर टाकून तयार झालेली हर्बल टी आरोग्यास फायदेशीर आहे.
  • अपचनाच्या समस्येवर मध आणि ३ ते ४ थेंब जायफळाच्या तेलापासून तयार केलेलं चाटण फायदेशीर आहे यामुळे लगेच आराम मिळतो.
  • सर्दी- खोकल्याच्या समस्येवर एक कप गरम पाण्यात पाव चमचा जायफळ पूड मिसळून त्याचा चहा घ्यावा.

 

News English Summary: Nutmeg is mainly used in Indian spices. Nutmeg is high in antioxidants, immunity. Nutmeg is mainly beneficial in intestinal and digestive disorders. For those who have trouble sleeping, dipping nutmeg in milk and drinking it at night promotes good sleep.

News English Title: Eating Nutmeg benefits for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x