23 April 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय?
x

Ration Card | रेशन कार्ड समस्या | धान्य देण्यास टाळाटाळ होते? | करा ऑनलाईन तक्रार

log complaint, Ration card

मुंबई, ०४ मार्च: देशात रेशन कार्ड एक सरकारी आणि महत्वाचं कागदपत्र आहे. सामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील महत्वाचं कागदपत्रं म्हणता येईल. गरीब घटकांसाठी तर हा जीवनमरणाचा विषय म्हणावा लागेल. याद्वारेच सरकारी वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानातून गहू, तांदूळ इत्यादी बाजार भावापेक्षा कमी दरात खरेदी करता येते.

मात्र, अधिकृत रेशन कार्ड असून देखील सामान्य लोकांच्या धान्य वितरण बाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. अनेकदा दिसून येते की, रेशन डीलर कार्डधारकांना त्यांच्या कोट्यातील धान्य देण्यास टाळाटाळ करतात. जर तुम्हाला अशाप्रकारच्या एखाद्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही टोल-फ्री नंबरवर तक्रार करू शकता.

नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल (एमएफएसए) वर प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळा टोल-फ्री नंबर आहे. तुम्ही एनएफएसएची वेबसाइट https://nfsa.gov.in वर जाऊन तक्रार करू शकता. या वेबसाइटवर मेल द्वारे आणि फोन नंबरद्वारे तक्रार केली जाते. प्रत्येक राज्याला वेगवेगळा टोल-फ्री नंबर आहे. प्रत्येक राज्यात रेशन कार्ड बनवण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी आहे.

महाराष्ट्र हेल्पलाईन नंबर : 1800-22-4950

 

News English Summary: Ration card is a government and important document in the country. It can be said to be an important document in the daily life of the common people. For the poor, it is a matter of life and death. In this way, under the government distribution system, wheat, rice, etc. can be procured from the fair price grain shops at a lower price than the market price.

News English Title: Where to log complaint regarding Ration card news updates.

हॅशटॅग्स

#RationCard(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x