19 April 2024 3:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

Health first | डाळिंब खाणे आहे आरोग्यासाठी लाभदायक । वाचा सविस्तर

healthy pomegranate

मुंबई ८ एप्रिल : डाळिंब या फळाचे सेवन आरोग्यासाठी प्रचंड लाभदायी आहे. तब्येत सुदृढ राहावी, निरोगी राहावी असे वाटत असेल तर दररोज डाळिंब खा. डाळिंब या फळात ओमेगा फाइव्ह कॅल्शिअम, पोटॅशिअम, अँटीऑक्सिडंट, प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, रायबोफ्लेवीन, लोहन (Iron), फॉलिक अॅसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फॉस्फरस, थायमिन हे पोषक घटक आहेत. याच कारणामुळे दररोज डाळिंब चावून खाणे लाभदायी आहे. डाळिबांच्या नियमित सेवनाने शरीराला लाभदायी असे पोषक घटक मिळतात. निरोगी राहते.

अशक्तपणा दूर होतो –
डाळिंबाचे सेवन अशक्तपणा असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. दररोज डाळिंब खाल्ल्यानं शरीरातील रक्ताची पातळीत वाढ होते. अशक्तपणा असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश करावा. डाळिंबाचा सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

प्रतिकारक शक्ती बळकट होते –
डाळिंबाचं सेवन केल्यानं प्रतिकारक शक्ती बळकट होते. प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज डाळिंब खावे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सल्ला दिला जातो. आपण आपली प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोज डाळिंबाचं सेवन करू शकता.

पचनाशी निगडित सर्व समस्या दूर होतात –
डाळिंबाचं सेवन केल्यामुळे पचनाशी निगडित सर्व आजार आणि त्रास दूर होतात. डाळिंब खाल्ल्यानं पचनतंत्र बळकट होतं. पचनाशी निगडित सर्व त्रासांना दूर करण्यासाठी दररोज डाळिंब खावं.

हृदयरोगांच्या रुग्णांसाठी फायदेशीर –
हृदयरोगाचा रुग्णांसाठी आपल्या आहारात डाळिंब घेतले पाहिजे. डाळिंबाचं सेवन हृदयरोगाचा रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतं. डाळिंब खाल्ल्यानं कॉलेस्ट्रालची पातळी नियंत्रणात राहते. हृदयाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज डाळिंब खावे.

News English Summary: Consumption of pomegranate is hugely beneficial for health. If you want to stay healthy, eat pomegranate every day. Pomegranate contains Omega Five Calcium, Potassium, Antioxidant, Protein, Vitamin A, Vitamin C, Vitamin E, Vitamin K, Riboflavin, Iron, Folic Acid, Polyunsaturated Fatty Acids, For this reason, it is beneficial to eat pomegranate every day. Regular consumption of pomegranate provides beneficial nutrients to the body. Stays healthy.

News English Title: Eat pomegranate and stay healthy news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x