25 April 2024 6:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Health first | ढोबळी मिरची आहे आपल्या आरोग्यास लाभदायक म्हणून आर्वजून खा

benefits of capsicum

मुंबई २१ एप्रिल : लाल, हिरवी, जलपीनो ढोबळी मिरच्या दिसायला फार आकर्षक दिसतात. पण खास गोष्ट ही की तितक्याच आरोग्यदायी असतात. पोटाचे अल्सर, फ्लू, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यासाठी ढोबळी मिरची अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र अनेकांना ही भाजी आवडत नाही. मात्र या आरोग्यदायी फायद्यांसाठी ढोबळी मिरची अवश्य खा.

वजन कमी करण्यास मदत
कॅप्सिकममध्ये कॅलरी कमी असतात. यामुळे शरीरातील जादा चरबीही दूर होते. दररोज त्याचे सेवन केल्याने वजन कमी होते.

मधुमेहासाठी उपयुक्त
कॅप्सिकम खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी राहते आणि तुम्हाला ऊर्जाही मिळते तसेच निरोगीही ठेवते.

प्रतिकारशक्ती वाढवते
व्हिटॅमिन सीपासून समृद्ध कॅप्सिकम प्रतिकारशक्ती चांगली ठेवते आणि सर्व आजारांना प्रतिबंधित करते. आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये कॅप्सिकम खाऊ शकता.

हाडे मजबूत करते
या भाजीमध्ये व्हिटॅमिन के आणि मॅंगनीज असतात जे आतून हाडे मजबूत करतात.

कर्करोगाचा धोका कमी होतो
कॅप्सिकम एंटीऑक्सिडेंटने समृद्ध आहे, जे शरीराच्या हानिकारक घटकांना काढून टाकते आणि शरीरास आतून मजबूत करते, कर्करोगाचा धोका कमी करते.

दृष्टी चांगली बनवते
कॅप्सिकममध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आणि प्रभावी आहे.

अशक्तपणा कमी करते
कॅप्सिकम हे लोहाने समृद्ध आहे आणि शरीराला अशक्तपणापासून वाचवते. आपल्याला अशक्तपणा असल्यास आपण दररोज हे सेवन करू शकता.

News English Summary: Red, green, jalpino capsicum look very attractive. But the special thing is that they are just as healthy. Capsicum is extremely beneficial in preventing serious ailments like stomach ulcers, flu, heart disease, high blood pressure, diabetes. But many do not like this vegetable. But for these health benefits, you must eat capsicums.

News English Title: Eating capsicum is beneficiary to our body news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x