23 April 2024 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

१८ ते ४४ लसीकरणासाठी पैसा राज्य सरकारांचा आणि लसीकरण सर्टिफिकेटवर फोटो पंतप्रधान मोदींचा

Vaccination

नवी दिल्ली, ०४ मे | देशातील अनेक राज्यात 1 मे पासून 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान, यासाठी लसीकरणापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु, ज्या लोकांना नोंदणी करणे अशक्य आहे. अशा लोकांना आता आधारकार्डच्या मदतीने लसीकरण केले जाऊ शकते.

केंद्र सरकारने 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांची जवाबदारी राज्य सरकारकडे दिली आहे. तसेच या संदर्भातील सर्व खर्च संबंधित राज्य सरकार करणार आहे. महाराष्ट्र सरकारने देखील सिरमकडून १२ कोटी डोस घेण्यासाठी तब्बल ६ हजार कोटीची तरतूद केली आहे.

एका बाजूला या वयोगातील सर्व खर्च देशातील सर्व राज्यसरकार करणार असली तरी लसीकरणानंतर दिल्या जाणाऱ्या सर्टिफिकेटवर मोदींचं ब्रॅण्डिंग सुरु असल्याने टीका सुरु झाली आहे. यापूर्वी अनेक विरोधकांनी स्मशान भूमीतील मृत्यूच्या दाखल्यावर देखील पंतप्रधानांचा फोटो लावावा अशी मागणी केली होती.

 

News English Summary: On the one hand, all the expenses of this age group will be borne by all the state governments in the country, but the criticism has started as Modi’s branding has started on the certificate issued after vaccination. Earlier, several protesters had demanded that a photograph of the Prime Minister be affixed to the death certificate in the cemetery.

News English Title: Vaccines in the 18 44 years age group are funded by state governments but photo of PM Narendra Modi on certificate news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x