25 April 2024 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

2021 मध्ये सिंचन आणि ठिबक सिंचन करता किती टक्के अनुदान मिळणार? - वाचा सविस्तर

grant for irrigation percentage

मुंबई, ३० मे | शेतकऱ्यांचे कल्याणार्थ ठोस पावले उचलत असते, तसेच शेती करता प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना अनुदान महाडीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोचवण्याचे काम सरकार करते. 2021 मधील तुषार व ठिबक सिंचन योजना याचा तपशील आला असून यावर किती अनुदान प्राप्त होणार कोणत्या प्रवर्ग ला किती टक्के अनुदान मिळणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते.

प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना (Pradhan Mantri Suksh Sinchan Yojana) महाराष्ट्रामध्ये राबवत असताना 518 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून याचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये एक एकर साठी पंधरा हजार रुपये खर्च देण्यात येणार आहेत. चला तर पाहू या बद्दल सर्व माहिती पाहण्याकरिता खाली क्लिक करा याची माहिती GR माहिती मिळवा.

GR तुम्ही येथे वाचू शकता: Click Here GR

केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक लाभार्थी अनुदान खालील प्रमाणे :

याव्यतिरिक्त लाभ मिळण्यासाठी 5 फेब्रुवारी 2019 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत (Under Dr. Babasaheb Ambedkar Yojana)जीआर काढण्यात आला होता, कृषी सिंचन योजनेनुसार कमाल ल 55 टक्के अनुदान मिळणार असून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नुसार 35 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

जर एकूण खर्चानुसार 1,58,730 रुपयापेक्षा कमी खर्च झाल्यास 90 टक्के टक्के अनुदान प्राप्त होईल.

ठिबक सिंचन बसण्याकरता एकूण खर्च 1,58,730 पेक्षा अधिक खर्च झाल्यास 55% अनुदान मिळू शकेल.

 

News English Summary: The government takes concrete steps for the welfare of the farmers and also distributes various schemes and grants to the farmers through MahaDBT. The details of the Sprinkler and Drip Irrigation Scheme for 2021 have come in.

News English Title: Govt grant for irrigation and drip irrigation to farmers read how much percentage of grant will be received in year 2021 Krushi Mantra news updates.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x