29 March 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

शेतकरी बांधवांनो | राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2021-22 | ऑनलाईन अर्ज कसा करायचा? - नक्की वाचा

Sarkari Yojana

मुंबई, ०३ जुलै | शेतकरी मित्रांनो , या लेखात आपण राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शाशनानाने अर्थसाहाय्य केले आहे . अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे, पेरणी व लागवड यंत्रे, पीक संरक्षण औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

राज्यसरकारच्या या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे. राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे.

महाडीबीटी शेतकरी योजना २०२१ अर्ज सुरु:
मित्रांनो जर तुम्ही आजपर्यंत महाडीबीटी वरील कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसेल, आणि तुम्हला त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, शेतीची अवजारे, ट्रॅक्टर, कृषी सिंचन यांसाठी अर्ज कसा करायचा ते समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरच रेजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घ्या. सध्या अर्ज चालू आहेत.

महाडीबीटी लॉटरी मध्ये नाव आहे का नाही कसे पाहायचे?
जर तुम्ही २०२०-२१ साठी महाडीबीटीवर अर्ज केलेला होता, लॉटरीत नाव आले का नाही, पूर्वसंमती मिळाली का नाही ते कसे बघायचे, ते असे पाहायचे आणि कागदपत्रे कधी अपलोड करायची असतील तर त्याची अधिक माहिती घ्यावी.

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्राच्या /अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून अर्थसाहाय्य्य घेऊन लाभ घेता येईल:
१. ट्रॅक्टर
२. पॉवर टिलर
३. बैल चलित यंत्रे/अवजारे
४. फलोत्पादन यंत्र/अवजारे
५. स्वयंचलित यंत्र
६. काढणी यंत्र
७. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
८. ट्रॅक्टरची अवजारे
९. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
१०. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे.राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयक्तिक कृषी यंत्र अवजारांच्या आणि वेगवेगळ्या खालील जमीन मशागतीच्या यंत्र/अवजारांसाठी अर्थसाहाय्य्य देण्यात येणार आहे.
* पॉवर डटलर
* टिॅक्टर/पॉवर डटलर चडलत
* औजारे
* २० बीएचपी पेक्षा कमी नाांगर
* वखरमोल्ड बोडडनाांगर

जमीन सुधारणा, पूर्वमशागत अवजारे:
* तव्याचा नाांगर
* चीजल नाांगर ,वखर
* पॉवर वखर,बांड फॉमडर
* क्रष्ट ब्रेकर,पोस्ट होल डडगर,लेव्हलर ब्लेड
* कल्टीव्हेटर( मोगडा)
* रोटोकल्टीव्हेटर
* डवड स्लॅशर
* रीजर रीजर, रोटो पड्लर
* केज व्हील
* बटाटा प्लान्टरपूर्वमशागत

आंतरमशागत यंत्रे:
* ग्रास डवड स्लॅशर
* फरो ओपनर फरो ओपनर
* पॉवर डवडर ( २ बीएचपी पेक्षा कमी इांडजन चडलत )

पेरणी व लागवड:
* रेज्ड बेड प्लाांटर
* न्युमॅडटक प्लाांटर,
* न्युमॅडटक व्हेडजटेबल सीडर,रेज्ड बेड प्लाांटर इन्क्लाईन प्लेट व शेपरअटॅचमेंट
* न्युमॅडटक व्हेडजटेबल टिान्सप्लाांटर
* पेरणी यंत्र / बियाणे खत पेरणी यंत्र (५फण )
* बीज प्रक्रिया डिम
* टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅररअर/ एअर अडसस्ट)

पीक संरक्षण अवजारे:
* टिॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
* टिॅक्टर ऑपरेटेड इलेक्टिो स्टॅडटक स्प्रेअर
* टिॅक्टर डिॉन ररपर

काढणी व मळणी अवजारे:
* ररपर कम बाईांडर,
* कांदा काढणी यंत्र
* भुईमुग शेंगा तोडणी यंत्र
* बटाटा काढणी यंत्र
* भुईमुग काढणी यंत्र
* मस्ट््चांग यंत्र ,प्लास्टिक मस्ट््चांग यंत्र
* स्टिॉ ररपर
* राईस स्टिॉ चॉपर
* ऊस पाचट कुट्टी
* कडबा कुट्टी
* कोकोनट फ्रडां चॉपर
* स्टबल शेव्हर
* मोवर
* मोवर श्रेडर
* फ्लायल हारव्हेस्टर
* बहुपीक मळणी यंत्र
* भात मळणी
* उफणणी पंखा
* मका सोलणी यंत्र
* मोल्ड बोडनांगर

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2021 शेकऱ्याची पात्रता खालीलप्रमाणे:
* लाभार्थी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
* शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असणे गरजेचे आहे.
* शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
* ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान असेल.
* कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
* जर शेतकऱ्याने एका अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुन्हा पुढील १० वर्षे अर्ज त्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल.
* उदा. जर तुम्ही या वर्षी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला तर पुढचे १० वर्ष तुम्हाला ट्रॅक्टर योजनेसाठीच अर्ज करता येणार नाही.प्रमाणे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Farmers Tractor govt scheme Maharashtra sarkari Yojana news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x