25 April 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

पुणे | कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांची माहिती

Pune Coaching classes

पुणे, ०३ जुलै | राज्यात कोरोनाचा कहर वाढत होताच. पुण्यातही कोरोनाची स्थिती चिंताजनक होती. मात्र, आता हळूहळू कोरोना रुग्ण संख्या पुण्यातील कमी होत चालली आहे. पुण्यात पॉझिटीव्हीटी रेट वाढत आहे. यामुळे सोमवारपासून पुण्यात नवीन नियम लागू करण्यात आले होते. नवीन नियमावली नुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळं बंद राहील. पुण्याचा दर मागच्या तुलनेत वाढत असल्याचं म्हणत 4.6 पॉझिटिव्हिटी रेट होता आता 5.3 झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोचिंग क्लासेसना परवानगी:
कोरोना काळामध्ये मुलांमध्ये प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात शालेय व महाविद्यालयीन परीक्षा सुद्धा रद्ध करण्यात आल्या. मात्र स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहेत. दरम्यान पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात यावेळी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी !आपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. स 7 ते दु 4 या वेळेत शर्थींसह परवानगी असेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Coaching classes will start in Pune said Pune Mayor news updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x