29 March 2024 12:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Special Recipe | चविष्ट इडली पकोडा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी

Idli Pakoda recipe in Marathi

मुंबई, २४ जुलै | इडली घरात सर्वांना आवडणारी डिश. इडली त तांदूळ उडद डाळ असल्यामुळे ती हलकी असते पचायला. त्यामुळे पावसाळ्यात जर एखादी हटके डिश बनवायची असेल तर इडली पकोडा नक्की ट्राय करा. चला तर आज जरा हटके डिश इडली पकोडा…

संपूर्ण साहित्य:
* १०, १२ पीस इडलीचे
* 2 वाटी बेसन पीठ
* 1 चमचा तिखट
* 1 चमचा धणे जिरे पावडर
* थोडी बारीक वाटलेली मिरची
* थोडी कोथंबीर
* चवी नुसार मीठ
* तल्याण्या साठी तेल

संपूर्ण कृती:
१. प्रथम इडलीचे उभे काप करून घ्या.
२. मोठ्या भांड्यात बेसन पीठ घेऊन त्यात तिखट मीठ हळद जिरे धणे पावडर, चवीनुसार मीठ कोथंबी र टाकून सैल सर भिजुवन घ्या.
३. आता त्यात एक इडलीचा काप घेऊन कढईत तेल गरम करून त्यात तळून घ्यावी.
४. मस्त गरम गरम पाकोडा पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Idli Pakoda recipe in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x