20 April 2024 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Special Recipe | खमंग कोथिंबीर वडी बनवा घरच्या घरी - पहा पाककृती

Kothimbir Vadi recipe in Marathi

मुंबई, ०२ ऑगस्ट | कोथिंबीर वडी ही कोणत्याही वेळेत खाता येऊ शकते अशी वडी. मुळात लहान मुलाना ह्या पदार्थाचे जास्त आकर्षण असते कारण आजच्या पास्ता आणि मोमोस च्या काळात मराठमोळी डिश सर्वांना आवडू शकते =. हा पदार्थ सॉस असो किंवा चटणी खाता येऊ शकतो. चला तर मग, शिकूया घरच्या घरी सोपी कोथिंबीर वडी !

संपूर्ण साहित्य:
* १ कप बेसन
* १/४ कप तांदळाचे पीठ
* ४ हिरवी मिरची
* १ लसूण
* १ चमचा जिरे
* १ चमचा हळद
* १/२ चमचा लाल मिरची पावडर
* मीठ चवीनुसार
* १ टेबलस्पून तीळ

संपूर्ण कृती:
१. १ जुडी कोथिंबीरसाठी १ कप बेसन, पाव कप तांदळाचे पीठ घ्यावे .त्यानंतर त्यात हिरवी मिरची ,लसूण यांची पेस्ट करून घ्यावी.
२. १ चमचा जिरे, १ चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार घ्यावं. कोथिंबीर मध्ये वरील पदार्थ टाकून पीठ चांगले मिसळून त्यात २ ते ३ चमचे पाणी टाकून पीठ मळून घ्यावे.
३. नंतर त्यांचे रोल्स करून ते वाफवण्यासाठी एक चाळण घ्यावी. चाळणीला तेल लावून घ्यावे.
४. नंतर कढईत पाणी गरम करून त्यावर ही चाळण झाकून १५ मिन साठी वाफायला ठेवावी.
५. थंड झाल्यावर त्याचे काप करावेत आणि एका कढईत तेल गरम करून वड्या तळून घ्यावा.
सॉस किंवा चटणी बरोबर मुलांना खायला द्यावे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Kothimbir Vadi recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x