25 April 2024 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
x

Health First | डेंग्यूची लक्षणे आणि उपचार पद्धती जाणून घ्या - नक्की वाचा

Dengue fever symptoms in Marath

मुंबई, ०३ ऑगस्ट | पाऊस सुरु झाला की अनेक आजार डोकं काढू लागतात आणि त्यापैकी एक म्हणजे आहे डेंग्यू. डेंग्यू हा आजार पाऊस जाता जात अजून वाढतो पण योग्य ती काळजी घेतली तर हा आजार बरा होऊ शकतो. याची कारणं, लक्षणे आणि उपचार पद्धती जाणून घेऊया.

* डेंग्यू हा संसर्गजन्य रोग असून तो डासांच्या चावण्याने होतो.
* एडिस इजिप्टाय या डासाच्या चावण्याने हा रोग होतो.
* डेंग्यूचे एकूण चार प्रकार आहे आणि त्यापैकी डेंग्यू २ हा प्रकार अधिक गंभीर आहे.
* डेंग्यूची अनेक लक्षणे आहे जसे की खूप ताप येणे, डोळे जळजळणे, अंगदुखी, उलट्या होणे, डोकेदुखी, पांढऱ्या पेशींची संख्या कमी होणे, अशी अनेक लक्षणे पाहिली जातात.

योग्य ती काळजी घेण्यासाठी काही उपाय करावे लागतात जसे की कचऱ्याचे योग्य नियोजन करणे आणि त्या सोबत डॉक्टरांचा सल्ला घेणे पण घरी देखील योग्य ते उपचार केले जाऊ शकतात जसे की पपईच्या पानांचा रस, कडुनिंबाची पाने, मेथीची पाने, ड्रॅगन फ्रुट इत्यादी .

या आजारातून बरे होण्यासाठी योग्य तो औषधोपचार आणि योग्य आहार यांची गरज असते आणि या गोष्टींचा समतोल जर साधता आला तर रुग्ण बारा होऊ शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Dengue fever symptoms in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x