19 April 2024 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा

Paneer Paratha recipe in Marathi

मुंबई, ०५ ऑगस्ट | पनीर म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ पण याच पनीर पासून अनेक पदार्थ तयार करतात आणि तेही झटपट आणि रुचकर. पनीर पासून आतापर्यंत आपण जास्तकरून जंक फूड पाहिले असतील पण घरगुती पदार्थ सुद्धा ह्याच पनीर पासून तयार करता येतात आणि ते सुद्धा पौष्टिक. चला तर मग, बघूया पनीर पराठा !

साहित्य:
* अर्धी वाटी किसलेलं पनीर
* १ चमचा लोणच्याचा मसाला
* अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
* थोडी कोथिंबीर चिरून
* मीठ -साखर चवीप्रमाणे
* ४ पोळ्यांची कणिक
* तेल किंवा तूप

कृती:
१. वरील सारणाचे सगळे जिन्नस एकत्र कालवावे.
२. कणकेचे आठ गोळे करून चीज -कांदा पराठयांप्रमाणे पराठे करावेत

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Paneer Paratha recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x