24 April 2024 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

मंगळवारपासून लोकलच्या ट्रेन धावणार पूर्ण क्षमतेने | कालपासून लसवंतांना लोकल प्रवास सुरु

Corona Pandemic

मुंबई, १६ ऑगस्ट | कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना कालपासून लोकल सेवा सुरू केली आहे. आता लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून पूर्ण क्षमतेने लोकल सुरू करण्याचे नियोजन केले आहे. (From Tuesday Mumbai local trains will run with full capacity news updates)

अशी वाढणार लोकल फेऱ्या:
कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. त्यानुसार, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन मध्य आणि पश्चिम रेल्वेने केले आहेत. सध्या मध्य रेल्वेवरून आणि पश्चिम रेल्वेवरून 90 टक्के क्षमतेने लोकल धावत होत्या. तर, 16 आणि 17 ऑगस्टपासून यामध्ये वाढ केली जाणार आहे. मध्य रेल्वेवर कोरोना पूर्वी एकूण 1 हजार 774 लोकल फेऱ्या धावत होत्या. तर, आता 1 हजार 612 फेऱ्या धावत आहेत.

16 ऑगस्टपासून 1 हजार 686 फेऱ्या धावणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर कोरोना पूर्वी 1 हजार 367 लोकल फेऱ्या होत होत्या. तर, एप्रिलनंतर फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी 14 ऑगस्टपर्यंत एकूण 1 हजार 201 फेऱ्या धावत होत्या. मात्र, 16 ऑगस्टपासून 1 हजार 300 फेऱ्या धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: From Tuesday Mumbai local trains will run with full capacity news updates.

हॅशटॅग्स

#LocalTrain(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x