29 March 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

आता पोस्टातून देखील मिळणार स्वस्त गृह कर्ज | कसं ते वाचा

home loan from the post office

मुंबई, ११ सप्टेंबर | गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे.आता गृहकर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जाव लागणार नाही.नजीकच्या पोस्ट ऑफिसमधूनही आता तुम्ही स्वत गृहकर्ज घेऊ शकता. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीबीसी ) एलआयसी हाऊसिंग फायनान्स सोबत भागिदारी केली असून आयपीपीबीच्या 4.5 कोटी ग्राहकांना यामुळे एलआयसी-एचएफएलच्या गृहकर्जाची सुविधा उपलब्ध होईल.

आता पोस्टातून देखील मिळणार स्वस्त गृह कर्ज, कसं ते वाचा – Now get cheap home loan from the post office :

मिळालेल्या माहितीनुसार आयपीपीबीच्या देशभरात 650 शाखा असून 1,36,000 बँकिंग सुविधा पोहोच केंद्र आहेत.त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल.या कर्जाचा प्रारंभिक व्याजदर अवघा 6.6% असेल.

ज्या भागात बँकिंग सुविधा पोहचलेल्या नाहित अथवा अल्प प्रमाणात पोहोचलेल्या आहेत. अशा भागात स्वस्त गृहकर्जाची सुविधा या भागिदारीच्या माध्यमातून आयपीपीबी पोहोचवणार आहे.विमा कंपन्यांसोबत काम करण्याची आयपीपीबीची ही काय पहिलीची वेळ नाही.

दोन्ही कंपन्यांनी एक निवेदन जारी करून या भागिदारीची माहिती दिली आहे.या निवेदनात म्हटले आहे की आयपीपीबीकडे 2 लाख डाक कर्मचाऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे. ग्रामीण भागातही हे नेटवर्क काम करते. हेच कर्मचारी गृहकर्जाच्या वितरणात महत्वाची भूमिका निभावली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Now get cheap home loan from the post office.

हॅशटॅग्स

#HomeLoan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x