28 March 2024 9:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Surekha Punekar's Biography | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर

Surekha Punekar

मुंबई , १२ सप्टेंबर | महाराष्ट्राची एक प्रसिद्ध लोककला – लावणी. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून लावणीला एक प्रतिष्ठा देणार्‍या, ‘कारभारी दमानं’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘दूर व्हा ना, सोडा जाऊ द्या’, ‘इचार काय हाय तुमचा’ या आणि अशा कितीतरी लावण्या अतिशय सुंदर सादर करणार्‍या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्याबद्दल माहिती.

वयाच्या आठव्या वर्षीपासून स्टेजवर काम सुरु केलं. शाळा नाही, शाळा शिकले नाही. आई-वडिलांचा तमाशाचा फड होता. वडील पुणे स्टेशनला हमाली करत होते. हमाली करत करत कार्यक्रम करायच्या. त्यांचं सर्व्हिसकडे लक्ष नव्हतं. जास्त लक्ष तमाशात होतं. त्यांचे वडील तमाशात नाच्या आणि सोंगाड्याचं काम करायचे. आईचे आई-वडीलसुद्धा कलावंत होते. वडिलांचे आई-वडील कलाकार नव्हते, पण वडील कलाकार होते. असं करत करत वयाच्या आठव्या वर्षीपासून बाहेरगावी आई-वडिलांबरोबर फिरत फिरत कला शिकलो, पण शाळा नाही शिकलो. शाळेची पायरी कशी असते ते माहीत नाही. असं करत करत सुरेखा पुणेकर नावाने तमाशाचा स्वतंत्र फड काढला.

१९८६चा काळ असेल. १९८६, ८७, ८८ असे तीन-चार वर्षं तमाशाचा फड चालवला. पुढे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या फडाचा कार्यक्रम होता. त्यांच्या तमाशाचे शंकर चोकुरे आणि उत्तम रतन हे दोन तमाशेवालेही होते. त्यांच्या तमाशाचा तंबू फुल्ल भरला होता आणि तेवढ्यात गेटवर पोराला, ड्रायव्हरला आणि ढोलकीवाल्यांना आमच्या विरोधकांनी खूप मारलं. त्यातला एक बेशुद्ध पडला. आम्ही त्यांना घेऊन दवाखान्यात निघालो, तर आमची गाडी एका छोट्या दरीत दोनतीनशे फूट खोल पडली. गाडीने चारपाच पलट्या घेतल्या. कोणी दगावलं नाही, पण कोणाचा हात तुटला, पाय मोडले, पण बेशुद्ध पडलेला माणूस शुद्धीत आला. सर्वांना सटाण्याच्या दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं आणि तिथेच ठरवलं – आता तमाशा करायचा नाही. पण ते सर्व पडले तरुण जवान. त्यात कलाकार कोणाचं नीट ऐकत नाही. सामनेवाले (तमाशावाले एकमेकांचे विरोधक) त्रास द्यायचे. मग पुढे त्यांनी आर्केष्ट्रा सुरू केला. नाटकं केली. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ नाटक सुरू केलं.

Biography Surekha Punekar, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर – Surekha Punekar lavani Samradni information in Marathi :

Surekha Punekar is a Lavani dancer. In 2019, she appeared in season 2 of Bigg Boss Marathi.

Wiki/Biography:
Surekha Punekar was born on 29 November 1978 (Age: 40 years, as in 2018) in Pune, Maharashtra, India. When she was only 8 years old, she abandoned school and started dancing. She did not attend college. Her zodiac sign is Sagittarius.

Physical Appearance:
Height (Approx.) : 163 cm or 5’4″
Weight (Approx.) : 70 kg or 154 lbs
Figure Measurement (Approx.) : 38-34-38

Eye Colour: Black
Hair Colour: Black

Family:
The information about her parents and siblings is not known. Her marital status is also not known.

Career:
In 1986, Punekar started Lavani dancing. According to her, at her first performance, there was the audience of only three people. Apart from being a dancer, she is also a playback singer and sung for a few Marathi films. She made her TV debut with “Eka Peksha Ek Apsara Aali.” In 2011, she made her directorial debut with the stage show, ‘Nashikchi Naar.’ In 2019, she contested the season 2 of Bigg Boss Marathi.

Facts:
She was born into a poor family. To make both ends meet, she used to work as a maid. During her initial days, she used to clean dishes, wash clothes, etc.

During the 2019 General Elections, it was speculated that she would contest the election on the ticket of Indian National Congress from Pune Lok Sabha constituency. However, in an interview with Marathi Newspaper, Loksatta, she clarified that she would not contest the election. The seat was contested by Mohan Joshi later.

Her hobbies are listening to music, travelling, etc.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Biography: Surekha Punekar lavani Samradni information in Marathi.

हॅशटॅग्स

Surekha Punekar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x