20 April 2024 8:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

ICAI CA Foundation Final Results 2021 | CA अंतिम परीक्षेत बहिण नंदिनी देशातून पहिली तर भाऊ सचिन 18 वा रँक

ICAI CA foundation final results 2021

मध्यप्रदेश (मुरैना), १४ सप्टेंबर | जिल्ह्यातील चंबल अंचल येथील बहिण-भावाच्या जोडीमुळे चंबल अंचलचे नाव उंचावले आहे. बहिण नंदिनी अग्रवाल हिने चार्टर्ड अकाऊंटेड (सीए) परीक्षेत भारतातून पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे 19 वर्षीय नंदिनीने पहिल्याच प्रयत्नात हे उत्तुंग यश संपादन केले आहे. तर भाऊ सचिन अग्रवालला 18 वी रँक प्राप्त झाली आहे. या दोघांच्याही यशाचं कौतूक करत प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.

ICAI CA Foundation Final Results 2021, CA अंतिम परीक्षेत बहिण नंदिनी देशातून पहिली तर भाऊ सचिन 18 वा रँक – ICAI CA foundation final results 2021 Nandini Agrawal Ruth Clare D’silva top the exam :

नंदिनी म्हणाली, जोपर्यंत मी माझं पूर्ण काम करत नाही तोपर्यंत झोपत नाही. प्रत्येक दिवशी अभ्यासाच लक्ष्य असायचं आणि याचं जिद्दीमुळे आज भारतातून पहिली आली आहे. नंदिनी सोशल मिडियापासून लांबच आहे.

अभ्यासात नेहमीच अव्वल:
नंदिनी अभ्यासात नेहमीच अव्वल होती. अनेक परीक्षेत तिला पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. अभ्यासाशिवाय कोणत्याच क्षेत्रात मन भटकू न देणे हा तिचा मूलमंत्र आहे. तसेच परिवाराचेही यासाठी मोठे योगदान तिला लाभले.

सोशल मिडियापासून लांबच:
सचिन आणि नंदिनीने सीए उत्तीर्ण होण्याचं लक्ष्य निर्माण केलं होतं. त्यासाठी विशेष करून सोशल मिडियापासून ते दूर होते. त्यांनी आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपवरील सर्व सोशल मिडियाचे अॅप डिलीट केले होते.

आयआयएम पुढील लक्ष्य:
सीए परीक्षेत यश मिळवल्यानंतर नंदिनीने आयआयएम उत्तीर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सीए परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करण्याचे उद्दिष्ठ तिने ठेवले होते. ते आता पूर्ण झाले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ICAI CA foundation final results 2021 Nandini Agrawal Ruth Clare D’silva top the exam.

हॅशटॅग्स

#ICAI CA(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x