29 March 2024 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

लखोबा लोखंडे फेसबुक पेजवरून मविआ नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण | चॅलेंज देणाऱ्या अभिजित लिमयेला अटक

Lakhoba Lokhande Facebook page

पुणे, १९ सप्टेंबर | लखोब लोखंडे या फेसबुक पेजवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणाऱ्याला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. न्यायालयात हजर करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले.

लखोबा लोखंडे फेसबुक पेजवरून मविआ नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण, चॅलेंज देणाऱ्या अभिजित लिमयेला अटक – Police arrested Abjhijeet Limaye who was operating Lakhoba Lokhande Facebook page for putting defamatory Post against Mahavikas Aghadi leaders :

अभिजित लिमये (रा. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. तो बेंगळुरु येथे नोकरी करतो. त्याने “मला पकडून दाखवल्यास १०० कोटी रुपयांचे बक्षीस देणार” असे चॅलेंज दिले होते. ठाकरे परिवार व शिवसेना नेते यांच्यावर बदनामीकारक पोस्ट तो सतत फेसबुकवर अपलोड करत होता. त्याला मुंबईमधील माहीम येथून पोलिसांनी शनिवारी पुण्यात आणले. (Lakhoba Lokhande Facebook page)

आदित्य चव्हाण यांनी लखोबा लोखंडेची सर्व खोटी 7 फेसबुक अकाउंट हॅक करून सर्व माहिती पोलिसांना सादर केल्यामुळेच तो सापडल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Police arrested Abjhijeet Limaye who was operating Lakhoba Lokhande Facebook page for putting defamatory Post against Mahavikas Aghadi leaders.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x