25 April 2024 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Navratri 2021 Day 4 Maa Kushmanda | नवरात्रीचा दिवस चौथा | या देवीची करा पूजा या शुभ वेळेला

Navratri 2021 Day 4 Maa Kushmanda

मुंबई, 10 ऑक्टोबर | 7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्‍याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. आज नवरात्रीची चौथी माळ म्हणजेच चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते, नव दुर्गा मध्ये कुष्मांडा तिसरी दुर्गा (Navratri 2021 Day 4 Maa Kushmanda) मानली जाते.

Navratri 2021 Day 4 Maa Kushmanda. The nine-day festival, Navratri 2021, As the fourth day is around the corner, devotees have started with the preparation. On the Chaturthi Tithi of Navratri, Goddess Kushmanda is worshipped, creator of the universe. As per Hindu mythology, she was born way before the universe came into existence. With her smile, she created the sun, moon and other planets :

देवी कुष्मांडाला आठ हात आहेत, तिला अष्टभुजा देवी म्हणूनही ओळखले जाते.देवीच्या हातात कमंडल, धनुष्य,बाण, कमळ, अमृताने भरलेले कलश,चक्र,गदा आणि जपमाळा आहे. ही देवी सिंहावर स्वार होते.

Navratri 2021 Day 4: तारीख आणि शुभ वेळ
* Date: October 10, Sunday
* Chaturthi Tithi Begins: 07:48 AM, October 9
* Chaturthi Tithi Ends: 04:55 AM, October 10

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Navratri 2021 Day 4 Maa Kushmanda is worshipped.

हॅशटॅग्स

#navratri 2021(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x