25 April 2024 6:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

TPG Group To Invest 7500 Crore In Tata Motors PEV | TPG ग्रुप टाटा मोटर्समध्ये मोठी गुंतवणूक करणार

TPG Group To Invest 7500 Crore In Tata Motors PEV

मुंबई, १२ ऑक्टोबर | देशातील बलाढ्य वाहन कंपनी टाटा मोटर्संने मोठी घोषणा केली आहे. प्रवासी इलेक्ट्रीक वाहन उद्योगात टीपीजी राईट क्लायमेट उद्योग समुहाद्वारे 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. मोटर्स उद्योगाच्या 9.1 अब्ज डॉलरपर्यंतच्या मुल्यांकनाच्या आधारावर ही रक्कम (TPG Group To Invest 7500 Crore In Tata Motors PEV) गुंतविण्यात येईल. कंपनीने म्हटले की, टाटा मोटर्स लि. आणि टीपीजी राईज क्लायमेटने यासंदर्भातील करार केला आहे.

TPG Group To Invest 7500 Crore In Tata Motors PEV. The company said it has entered into a binding agreement with private equity investor TPG Rise Climate, and co-investor ADQ, to invest ₹7,500 crore in a subsidiary of Tata Motors that will be newly incorporated to manage the electric vehicles business of the company :

टीपीजी राईट क्लायमेट आपली सह्योगी गुंतवणूकदार कंपनी असलेल्या एडीक्यूसोबत टाटा मोटर्समध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. विविध टप्प्यांनी ही गुंतवणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात गुंतवणूक केल्यानंतर 18 महिन्यात उर्वरीत सर्वच गुंतवणूक पूर्ण होईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

इलेक्ट्रिक व्‍हीकल सेगमेंटसाठी टीएमएल ईवीकंपनी (TML EVCo) ची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. टीजीपी राईट क्लायमेट आपल्या सह्योगी भागिदार कंपनीसोबत 11 ते 15 टक्क्यांची भागिदारी मिळविण्यासाठी 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्या आधारावरच कंपनीचे इक्विटी मुल्यांकन 9.1 अब्ज डॉलर एवढं निश्चित करण्यात आलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: TPG Group To Invest 7500 Crore In Tata Motors PEV at valuation up to $9 1 billion.

हॅशटॅग्स

#TATA(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x