18 April 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hyundai Exter Price | लोकांची आवडती SUV बुकिंगसाठी गर्दी, सर्व व्हेरियंटसह वेटिंग पीरियड आणि प्राईस नोट करा EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा SBI Special Scheme | टेन्शन नको! सरकारी SBI बँकेची ही योजना दरमहा पैसे देईल, इतर फायदे सुद्धा मिळतील Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
x

Pankaja Munde on Co Operative Sector | राज्यातील सहकार क्षेत्र अडचणीत, साखर उद्योग वाचवण्यासाठी पॅकेज द्यावे

Pankaja Munde on Co Operative Sector

नवी दिल्ली, १९ ऑक्टोबर | भारतातील ५ राज्यात विधानसभा निवडणुकी जवळ येऊन ठेपल्या असताना भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. सहकार क्षेत्र आज अडचणीत आहे, देशातील राज्यातील शेतकरी (Pankaja Munde on Co Operative Sector) संकटात आहे, त्यामुळे आजची देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट महत्त्वाची ठरणार असल्याचे, वक्तव्य पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

Pankaja Munde on Co Operative Sector. The co-operative sector in the state has come to a standstill. An atmosphere of great dissatisfaction has been created among the farmers. An immediate decision should be taken for the benefit of the farmers by taking the role of loss :

देशातील ५ राज्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. त्यावर भाजपची जोरदार तयारी सुरु असून, सकारात्मक विषयांवर चर्चा सुरु आहे. मी राष्ट्रीय सचिव म्हणून सांगते की, महागाईवर तोडगा निघेल’ असे मुंडे म्हणाल्या.

राज्यातले सहकार क्षेत्र डबघाईला आला आहे. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकसानाची भुमिका घेऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. राज्यातील सहकार क्षेत्र हे अडचणीत सापडले आहे. फडणवीस निवडणुकांसाठी नव्हे तर राज्यातील कारखाने सुरु राहिले पाहिजे. साखर उद्योग जगवण्यासाठी सरकारने पॅकेज दिले पाहिजे. साखर उद्येगावरील कर्जाचा डोंगर कमी करतांना करकपात झाली पाहिजे. यासाठी अमित शहांची भेट घेत आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातो असे अनेक विधान राज्यातील सत्ताधारी करत आहे, मात्र हे मला हे वक्तव्य योग्य वाटत नाही., असे पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Pankaja Munde on Co Operative Sector said atmosphere of great dissatisfaction has been created among the farmers.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x