23 April 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

MPSC Physical Test and Interview | MPSC PSI पदाच्या शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या तारखा जाहीर

MPSC Physical Test and Interview

मुंबई, 21 ऑक्टोबर | MPSC’ने PSI पदाच्या शारीरिक चाचणीच्या आणि मुलाखतीच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या होत्या. 2019 मध्ये PSI पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी PSI पदासाठी पहिल्या टप्प्यातील शारीरिक चाचणी घेतली (MPSC Physical Test and Interview) जाणार आहे.

MPSC Physical Test and Interview. MPSC ‘had officially announced the dates of physical test and interview for the post of PSI. The main examination for the PSI post was held in 2019. The first phase of physical examination for PSI post will be conducted in Pune, Nashik and Kolhapur from November 19 to December 3 :

दरम्यान, यांसंदर्भातील सविस्तर तपशीलवार कार्यक्रम आयोगानं जाहीर केला आहे. शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना मैदानी आणि शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमदेवारांची शारिरीक चाचणी पुणे, कोल्हापूर आणि नाशिक इथं घेण्यात येईल.

कोल्हापूर
पोलीस मुख्यालय ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत सकाळी 6.30 मिनिटांनी उमेदवारांनी हजर राहावे.

पुणे
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 1, रामटेकडी, हडपसर, पुणे पोलीस मुख्यालय ग्राऊंड, येथे 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, 6 ते 9 डिसेंबर या कालावधीत सकाळी 6.30 मिनिटांनी उमेदवारांनी हजर राहावे.

नाशिक
महाराष्ट्र पोलीस अकादमी. त्र्यंबक रोड. नाशिक येथे 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत सकाळी 6.30 मिनिटांनी उमेदवारांनी हजर राहावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MPSC Physical Test and Interview officially announced the dates of physical test and interview.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x