29 March 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

TAGG Verve Plus Smartwatch Price in India | आधुनिक आणि परवडणाऱ्या किंमतीतील टॅग स्मार्टवॉच

TAGG Verve Plus Smartwatch Price in India

मुंबई, 23 ऑक्टोबर | भारतात स्मार्टवॉच उद्योगातील स्पर्धा झपाट्याने वाढली आहे. अनेक लोकांचा कल आता स्मार्टवॉचच्या दिशेने वाढला आहे. परंतु अनेकदा स्मार्ट वॉचच्या किमती फारश्या परवडणाऱ्या नसतात. परिणामी एंट्री-लेव्हल लो-ग्रेड उत्पादनांना बाजारपेठेचा मोठा हिस्सा मिळतो. पण Tagg Verve Plus ने आता त्याला पर्याय (TAGG Verve Plus Smartwatch Price in India) उभा केला आहे. एक स्मार्टवॉच अलीकडेच टॅगने लाँच केली होती आणि त्याची किंमत सामान्यांना परवडणारी देखील आहे. टॅग हा एक ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे जो स्मार्टवॉचसह अनेक उत्पादने ग्राहकांना विकतो.

TAGG Verve Plus Smartwatch Price in India. Home company TAGG has launched the new smartwatch TAGG Verve Plus in the market and TAGG Verve Plus has been introduced with many health features. The TAGG Verve Plus has a Realtek chipset and is priced at Rs 2,499 :

TAGG Verve Plus ची वैशिष्ट्ये :
टॅग TAGG Verve Plus मधील या स्मार्टवॉचमध्ये २४x७ शरीराचे तापमान, Real Time SPO2 मॉनिटरिंग आणि हार्ट रेट मॉनिटरसह रक्तदाब मॉनिटर आहे. यात स्लीप ट्रॅकिंग, महिला आरोग्य ट्रॅकिंग आणि गोल ट्रॅकर्स सारखी वैशिष्ट्ये आहेत.

TAGG Verve Plus 16 स्पोर्ट्स मोडसह येत असून त्यात स्विमिंग, टेबल टेनिस, फुटबॉल, डान्स, योगा इत्यादींचा समावेश आहे. या घड्याळात १.६९ -इंच अल्ट्रा-वाइड आयपीएस डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन २४० x २८० पिक्सेल आहे आणि ५०० एनआयटीची चमक आहे. डायलसाठी सिल्व्हर , काळा आणि सोनेरी रंगांचा पर्याय उपलब्ध आहे.

टॅग व्हर्व्ह प्लस हलके देखील आहे. सेन्सर्स आणि चार्जिंग पोर्ट खालच्या बाजूला देण्यात आले आहेत. यामध्ये टॅग वापरकर्त्यांना मॅग्नेट चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहेत. तुमचे मनगट लहान असल्यास ते घट्ट करण्यासाठी भरपूर स्पेस आणि जाड मनगट असलेले वापरकर्ते देखील ते आरामात घालू शकतात.

या वॉचला वॉटर रेझिस्टंटसाठी IP68 चे रेटिंग मिळाले आहे. घड्याळाचे वजन २७ ग्रॅम आहे आणि बॅटरीमध्ये १० दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा आहे. वॉच १२ महिन्यांच्या वॉरंटीसह देखील येते. गेल्या महिन्यातच, TAGG (TAGG) ने भारतीय बाजारात TAGG Verve Ultra या Verve मालिकेचे नवीन घड्याळ सादर केले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: TAGG Verve Plus Smartwatch Price in India checkout specifications.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x