29 March 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

शेतकऱ्यांना भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मिळणार मोफत | कसा कुठे कराल अर्ज? - सविस्तर माहिती

Free groundnut and soybean seeds

मुंबई, ३१ मे |  तेलबियांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठी पाऊल उचलत, शेतकऱ्यांकरिता भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मोफत देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ही माहिती दिली होती. त्यानुसार एप्रिल 2021 मध्ये वेबिनारमध्ये राज्य सरकारांबरोबर आणि 30 एप्रिल 2021 रोजी खरीप परिषदेत विशेष खरीप योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या माध्यमातून सोयाबीन आणि भुईमुगासाठी क्षेत्र व उत्पादकता वाढवण्यासाठी योजना आखण्यात आल्या आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (तेल बियाणे आणि तेल पाम) अभियानांतर्गत उच्च उत्पादन देणारी वाण पुढीलप्रमाणे मोफत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

खादय तेलामध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी, शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे भुईमूग व सोयाबीनचे बियाणे पुरवण्यात येणार आहे, योजनेअंतर्गत 8 लाखहून अधिक सोयाबीनचे मिनी कीट वितरित करणारे येणार असून, त्याच बरोबर 74 हजार शेंगदाण्याचे मिनी कीट वितरित करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत 6.73 हेक्टर जमीन लागवडीसाठी येत आहे.

या योजनेचा प्रमुख फायदा महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, तेलंगणा,राजस्थान, गुजरात या सहा राज्यांमधून 41 जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.1,47,500 हेक्टर जमिनीमध्ये 73 कोटी रुपये खर्च करून सोयाबीनचे बियाणे आंतरपीक म्हणून देण्यात येणार आहे.

या योजनेचा प्रमुख उद्देश खाद्य तेलाची आयात कमी करून पाम तेलाचे उत्पादन वाढवणे हे होय.

या यासाठी यापूर्वी महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) वरून अप्लिकेशन मागविण्यात आले आहे.

 

News English Summary: The decision to provide free groundnut and soybean seeds to farmers was taken by Union Minister Narendra Singh Tomar in a major step towards self-sufficiency in oilseeds. Accordingly, detailed discussions were held with the state governments in a webinar in April 2021 and in a special kharif plan at the kharif conference on 30 April 2021. Through these discussions, plans were made to increase the area and productivity for soybeans and groundnuts, with an emphasis on making high yielding varieties available free of cost under the National Food Security Mission (Oilseeds and Palm Oil).

News English Title: Farmers will get groundnut and soybean seeds how to apply online for free Krushi Mantra news updates.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x