बाबा वेंगाची भविष्यवाणी | २०२१ असेल अधिकच भयानक | अजून काय म्हटलं
वॉशिंग्टन, २९ डिसेंबर: २०२० वर्ष पूर्णपणे कोरोनाच्या विळख्यात अडकून पाडण्यात गेले. जगातील बर्याच देशांमध्ये कोरोनामुळे बरीच जीवितहानी झाली, तर सर्व आर्थिक, सामाजिक उपक्रम कोलमडले आणि कोरोना संकट अजूनही सुरूच आहे. मात्र त्यानंतर भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी सन २०२१ साठी आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे, जी मानल्यास २०२१ मध्ये २०२० वर्षापेक्षा जास्त समस्या उद्भवतील.
भविष्यवेत्ते बाबा वेंगा हे बल्गेरियाचे आहेत आणि यापूर्वी त्यांनी बर्याच महत्त्वाच्या घटनांसाठी केलेल्या अनेक भविष्यवाण्या अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रिन्सेस डायनाचा मृत्यू (१९९७), ९/११चा हल्ला, २०१० अरब स्प्रिंग आणि जपान त्सुनामी (२००४) यासारख्या ऐतिहासिक भविष्यवाण्या मोठ्या प्रमाणात सत्यात उतरल्या आहेत. (The fortune teller Baba Venga is from Bulgaria, and many of his earlier predictions for important events have proved to be accurate)
भयंकर नैसर्गिक आपत्तींचा सामना:
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार सन २०२१ मध्ये संपूर्ण जगाला भयंकर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो. आपत्तींचा पृथ्वीवरील मानवजातीच्या विचार करण्यावरही परिणाम होईल. तर दुसरीकडे, युरोपला कदाचित सर्वात वाईट काळातून जावे लागेल. एवढेच नव्हे तर युरोपला या दरम्यानची बिकट आर्थिक परिस्थिती पहावी लागेल. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचे कट रचले जातील. (Baba Vangas prediction says in year 2021 the whole world may face severe natural disasters)
अमेरिकेला पछाडून चीन जागतिक महासत्ता बनू शकते:
जर बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली तर येत्या काळात भारताचा शेजारील देश चीन अमेरिकेला मागे टाकून जागतिक महासत्ता बनू शकेल. त्याच वेळी बाबा वेंगा यांच्यानुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही भयानक आजाराच्या विळख्यात सापडतील. संपूर्ण जगाला संकटांना सामोरे जावे लागेल आणि विश्वासाच्या आधारे लोक विभागले जातील. (Baba Vangas prediction says China could overtake the US to become a world power)
८५% भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत:
बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, असा दिवस येईल जेव्हा कर्करोगासारखा भयंकर आजार लोखंडी शृंखलाशी बांधला जाईल. १९११ मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे १९६६ मध्ये निधन झाले, परंतु जगाला निरोप देण्यापूर्वीच त्यांनी इसवीसन ५०७९ पर्यंतची भविष्यवाणी लिहिली, बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीपैकी ८५ टक्के भविष्यवाण्या अगदी बरोबर असल्याचे सिद्ध झाले.
News English Summary: The year 2020 was completely stuck in the corona. Corona has claimed many lives in many countries of the world, while all economic and social activities have collapsed and the corona crisis continues. But then the fortune teller Baba Venga has made an amazing prediction for the year 2021, which is believed to cause more problems in the year 2021 than in the year 2020.
News English Title: Baba Vangas prediction about year 2021 news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC