13 December 2024 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

आजचे राशिभविष्य | रविवार | ०१ नोव्हेंबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी (Aries Daily Horoscope) : आज कुटुंबातील सदस्यांशी होणारे गैरसमज टाळा. वायफळ खर्च होईल. मानसिक गोंधळ झाल्यामुळे आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. आरोग्य उत्तम राहील. आजचा शुभ रंग – केशरी.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Daily Horoscope) : आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंद होईल. काम सहजपणे पूर्ण होईल. व्यवसायात फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग – हिरवा.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Daily Horoscope) : कामात खूपच बिझी असताना सुद्धा तुम्ही कौटुंबिक कार्यासाठी वेळ काढाल. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. श्री विष्णू जीं ची उपासना करा. आजचा शुभ रंग – पांढरा.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक आहे. आज आर्थिक फायद्यांबरोबरच नशीबाचीही साथ मिळेल. प्रियजनांशी नातेसंबंधात प्रेम वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. प्रवासाचा योग आहे . मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. आजचा शुभ रंग – लाल.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Daily Horoscope) : आज राजकारणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस प्रगतीशील असेल. मीडिया आणि आयटीशी संबंधित लोक त्यांच्या कामावर समाधानी असतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. गायत्री मंत्र वाचा. आजचा शुभ रंग – पिवळा.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Daily Horoscope) : आज विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेमध्ये यश मिळाल्याने विद्यार्थी आनंदीत होतील. प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. लव लाइफ झकास असेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – लाल.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Daily Horoscope) : आजचा दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असेल. नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबासमवेत गोड जेवणाचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. आजचा रंग शुभ – पिवळा.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : आज मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. तडजोड केल्यास वाद होणार नाही. प्रवास टाळा. लेखक, कलाकार आणि सल्लागारांसाठी  दिवस शुभ आहे.  नवीन काम सुरू करू नये. आजचा शुभ रंग – हिरवा.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आज शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाच  वातावरण असेल. वडिलांचा आशिर्वाद मिळेल. सरकारी काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. आजचा रंग शुभ – हिरवा.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : आजचा दिवस लाभदायक आहे. मित्रांच सहकार्य मिळेल. एखाद्या सुंदर जागी प्रवास करू शकता. महत्त्वपूर्ण निर्णय पुढे ढकलावे. अनेक विचारांमध्ये व्यस्त असाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : आज धन लाभ होईल. प्रवासाचा योग आहे. परदेशात स्थायिक झालेल्या व्यक्तींकडून शुभ वार्ता येतील. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल. आजचा रंग शुभ – निळा.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Daily Horoscope) : आज शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. मित्रांच्या सहकार्याने रखडलेले काम मार्गी लागेल. व्यवसायात चांगला नफा होईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. आजचा रंग शुभ – हिरवा.

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 01 November 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x