आजचे राशिभविष्य | सोमवार | ०२ नोव्हेंबर २०२०
मेष राशी (Aries Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. आयटी, बँकिंग तसेच सिनेमाशी संबंधित व्यक्तींना यश मिळेल. लव्ह लाईफमध्ये चांगली वाटचाल कराल. श्वसनाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.
वृषभ राशी भविष्य (Taurus Daily Horoscope) : आज विद्यार्थ्यांना कष्ट करावे लागतील. बँकिंग तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्ती आपले टार्गेट पूर्ण करू शकतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. लवकरच प्रवासाचा योग येईल. आजचा शुभ रंग – नारंगी.
मिथुन राशी भविष्य (Gemini Daily Horoscope) : व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. शिक्षणात यश मिळेल. दाम्पत्य जीवनात एखाद्या गोष्टीवरून तणाव निर्माण होऊ शकतो. आजचा शुभ रंग – निळा.
कर्क राशी भविष्य (Cancer Daily Horoscope) : पैशांचे योग्य नियोजन करून गुंतवणूक करा. आज ऑफिसच्या कामात रस घ्याल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या मताला महत्त्व द्या. आजचा शुभ रंग – पांढरा.
सिंह राशी भविष्य (Leo Daily Horoscope) : जोडीदार तसेच मुलांकडून खुशखबर मिळेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. मित्र तसेच वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. देवाची कृपा कायम राहील. आजचा शुभ रंग – पिवळा.
कन्या राशी भविष्य (Virgo Daily Horoscope) : आजचा दिवस भरपूर आनंद घेऊन येणारा आहे. एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. नवी कामे मिळतील. व्यवसायात वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील. नोकरीमध्ये प्रभाव पडेल. आजचा शुभ रंग – हिरवा.
तूळ राशी भविष्य (Libra Daily Horoscope) : पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थी आपल्या करिअरमधील यशाने प्रसन्न होतील. जीवन साथीचे सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग – पांढरा.
वृश्चिक राशी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूपच चांगला असेल. एखादं प्रलंबित काम पूर्ण होईल. आजचा शुभ रंग – लाल.
धनु राशी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : नोकरी करणाऱ्यांना कामात यश प्राप्त होईल. बाहेरील खाद्यपदार्थ खाणं टाळा. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग – निळा.
मकर राशी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी नियोजन कराल. मित्र परिवार तसेच नातेवाईकांची चांगली साथ मिळेल. दिवसभरात काहीतरी चांगली बातमी मिळेल. आजचा दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग – हिरवा.
कुंभ राशी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : मित्रांच्या मदतीने, व्यवसाय वाढीसाठी अधिक परिश्रम करण्याची अपेक्षा आहे. रखडलेली सरकारी कामं आज होतील. आजचा शुभ रंग – पिवळा.
मीन राशी भविष्य (Pisces Daily Horoscope) : नव्या व्यवसायासंबंधीची योजना मार्गी लागेल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना बरंच यश मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. प्रेमी युगुलांना देखील काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आजचा शुभ रंग – निळा.
Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 02 November 2020 Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News