26 April 2024 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

आजचे राशिभविष्य | बुधवार | २१ ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी (Aries Daily Horoscope) : विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी प्राप्त होतील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस लाभदायक ठरेल. तुमचा अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. वैवाहीक जीवनात आनंद कायम राहील. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग – मोरपंखी

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Daily Horoscope) : विद्यार्थ्यांना नव्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना धनलाभ मिळेल. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. वाद विवाद टाळा. वरिष्ठांचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल. शुभ रंग – राखाडी

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Daily Horoscope) : व्यवसायिकांना धनलाभ होईल तसेच व्यापाराच्या नव्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आयटी आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यक्तींना कामात अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरदार व्यक्तींना प्रगतीचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. लव लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – हिरवा.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Daily Horoscope) : राजकारणी व्यक्ती यशस्वी राहतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता कायम राहील. आरोग्य उत्तम राहील. गरीबांना वस्र दान करा. शुभ रंग – आकाशी

सिंह राश‍ी भविष्य (Leo Daily Horoscope) : दिवस आनंदात जाईल. लक्ष्मीचे आगमन होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता कायम राहील. व्यवसाय उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – पोपटी

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Daily Horoscope) : नोकरी करणारे तरुण-तरुणी आपल्या कार्याच्या जोरावर वरिष्ठांची मनं जिंकतील. विद्यार्थी शिक्षणात यश प्राप्त करतील. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना नव्या संधी उपलब्ध होतील. शुभ रंग – तपकीरी

तूळ राश‍ी भविष्य (Libra Daily Horoscope) : काम पूर्ण करण्याचे सर्व प्रयत्न यशस्वी राहतील. आर्थिक प्रगतीसाठी नवीन योजना बनवाल. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. विरोधकांचा त्रास वाढेल. जोडीदाराशी असलेले मतभेद संपतील. व्यापार, व्यवसाय चांगला चालेल. शुभ रंग – लाल.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. नवी काम करण्याची इच्छा जागृत होईल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य तसेच मार्गदर्शन मिळेल. उत्पन्नामध्ये वाढ होईल. शुभ रंग – पिवळा.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आर्थिक गुंतवणुकीच्या योजना बनतील. विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी प्राप्त होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळा. वाणी शुद्ध ठेवा. शुभ रंग – हिरवा.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. शब्दांचा वापर जपून करा. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन संधी लाभदायक ठरतील. लव लाईफ आनंदी राहील. जोडीदाराच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग – पांढरा.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : रखडलेली काम पूर्णात्वाच्या दिशने मार्गस्थ होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आपल्या प्रगतीने आनंदी राहतील. आरोग्याच्या समस्या कायम राहतील. वाहन चालवताना सावध रहा. शुभ रंग जांभळा

मीन राश‍ी भविष्य (Pisces Daily Horoscope) : व्यवसायिकांना अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. धनलाभाची शक्यता आहे. एखादी आनंदी बातमी मिळू शकते. शुभ रंग – निळा.

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 21 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x