25 April 2024 12:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

आजचे राशिभविष्य | मंगळवार | २७ ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी (Aries Daily Horoscope) : थकीत रक्कम परत मिळवण्यात यश मिळेल. प्रवासाचा योग आज निश्चित आहे. नातेवाईकांसोबत आनंदात वेळ जाईल. प्रेम संबंधात अनुकूलता राहिल. आज वाद टाळा. व्यवसाय चांगला चालेल. आजचा शुभ रंग – लाल.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Daily Horoscope) : वाहन चालवताना काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीसोबत वाद निर्माण होऊ शकतात. प्रवासात सावध रहा. धावपळ चालू राहिल. आरोग्य खराब होऊ शकते. व्यापार, व्यवसायाच प्रगती होईल. मनोरंजन, आरामाची संधी मिळेल. आजचा  शुभ रंग – निळा.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Daily Horoscope) : धार्मिक कार्यात मन लागेल. उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर अडचनी दूर होतील. वाद विवादांना महत्व देऊ नका. लहानमोठ्या प्रवासाचे योग संभावतील. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगा. व्यापार, व्यवसायात अनुकूल लाभ मिळेल. आजचा शुभ रंग – पिवळा.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Daily Horoscope) : रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध होतील. वेळ अनुकूल राहील. प्रयत्न करणं सोडू नका. यश मिळेल. स्थायी संपत्तीचे व्यवहार लाभदायी ठरतील. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आजचा शुभ रंग – निळा.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Daily Horoscope) : एखाद्या विशेष व्यक्तीबरोबर शाब्दीक वाद होऊ शकतात. आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. चिंता कायम राहील.  व्यवसाय चांगला सुरू राहील. आजचा शुभ रंग – पांढरा.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Daily Horoscope) : करिअरमध्ये यशप्राप्तीमुळे प्रसन्न रहाल. छोट्या छोट्या गोष्टीचा तणाव कायम राहील. आजारी पडण्याची शक्यता. प्रेमप्रकरणात सकारात्मक परिणाम जाणवेल. नारंगी रंग शुभ आहे. आजचा शुभ रंग – लाल.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Daily Horoscope) : कार्य सिद्धीस गेल्याने तुम्हाला आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहिल. आरोग्य उत्तम राहिल. हनुमान स्त्रोत्राचं नक्की पठण करा. आजचा शुभ रंग – लाल.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : आज घराच्या कामात व्यस्त राहाल. मीडिया आणि आयटीचे लोकांना आजचा दिवस चांगला राहिल. लव्ह लाईफमध्ये तुम्हांला सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगलं राहिल. आजचा शुभ रंग – पिवळा.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आज तुमच्याकडे कामाचा भार होईल. सगळ्या कामांवर बारीक लक्ष असेल. पैशांच्या बाबतीत सावधानता बाळगा. कुटुंबातील वातावरण संमिश्र राहील. कामाचा तणाव वाढू शकतो. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. आजचा शुभ रंग – नारंगी.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : राजकारणातील व्यक्तींना एखाद्या वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. अन्न दान करावे. आजचा शुभ रंग – हिरवा.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : देवदर्शनाचा लाभ मिळेल. अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून कामे करा. आजचा शुभ रंग – पांढरा.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Daily Horoscope) : अनपेक्षित मोठा खर्च होण्याचे योग आहे. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. मौल्यवान वस्तू संभाळून ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – हिरवा.

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 27 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x