14 December 2024 2:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

तुमचं आजचं राशिभविष्य | शुक्रवार | २० मार्च २०२०

Horoscope, Rashi Bhavishya, Astrology, Match Making

मेष – धार्मिक कार्यात गोडी वाढेल. मन अशांत राहिल.  कुटुंबीयांसोबत वैचारिक मतभेद संभवतील. शैक्षणिक क्षेत्रात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल.

वृषभ – स्वभाव चिडचिडा राहिल. मन शांत राहिल. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. नोकरीत स्थिती अनुकूल असेल. स्वत:वर संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा.

मिथुन – नोकरीनिमित्त बाहेर जाण्याचा  योग आहे.  उत्पन्नात वाढ होईल. मित्रांच्या मदतीनं नव्या संधी प्राप्त होतील. आत्मविश्वास भरपूर जाणवेल. कुटुंबात मतभेद होतील.

कर्क –  क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. मन शांत आणि प्रसन्न राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. अधिक मेहनत घ्यावी लागेल.

सिंह – मन अशांत राहिल. कुटुंबाची जबाबदारी वाढेल. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल.

कन्या – मानसिक शांती प्राप्त होईल. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. मात्र स्वत:वर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात अधिक परिश्रम घ्यावे लागतील.

तूळ – कपड्यांची आवड वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात सुखद परिणाम जाणवतील. वाहनसुखात वाढ होईल.

वृश्चिक – संयमानं घ्या. रागाचा अतिरेक टाळा. जोडीदाराचं सहकार्य प्राप्त होईल. स्वभाव हट्टी राहिल. अनियोजित खर्चात वाढ होईल. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

धनू – आईचं सहकार्य लाभेल. मानसिक शांती राहिल. मित्रांची मदत होईल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. पैशांची कमी जाणवेल.

मकर – आईचे सहकार्य लाभेल. मन शांत आणि प्रसन्न राहिल. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. उत्पन्नात वाढ होईल. कामानिमित्तानं दुसरीकडे जाण्याचे योग येतील.

कुंभ – मन अशांत राहिल. संयमानं घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. खर्चामुळे मन चिंतेत राहिल.

मीन – मन अशांत राहिल. कुटुंबासोबत वैचारिक मतभेद संभवतील. मनात नकारात्मक विचार येतील. उत्पन्नात वाढ होईल.

 

News English Summery:

Aries – Sweetness will increase in religious activities. The mind remains unsettled. Ideological differences with family members will be possible. There will be difficult times in the field of education.

Taurus – Nature remains irritable. The mind remains calm. It will be a day full of confidence. The situation at the job will be favorable. Be self-controlled. Avoid the exaggeration of anger.

Gemini – Going out of a job is the sum. There will be an increase in income. With the help of friends, new opportunities will arise. Feel a lot of confidence. There will be differences in the family.

Cancer – Moments will change in nature. Confidence will increase. The mind will remain calm and happy. There will be difficulties in the educational work. Will have to work harder.

Lion – The mind remains unsettled. The responsibility of the family will increase. There is a possibility of a job change. Confidence will increase.

Virgo – will receive peace of mind. Moments will change in nature. But control yourself. The costs will increase. The work area will require more work. Balance – will increase the taste of clothing. Take care of your health. There will be pleasant results in the work area. Vehicles will increase.

Scorpio – Take in moderation. Avoid the exaggeration of anger. Partner will receive support. Nature remains stubborn. Unplanned spending will increase. The path to advancement in the job will be open.

Dhanu – Mother’s help will come. Peace of mind remains. Friends will help. There is a possibility of progress in the job. Feels less money.

Capricorn – Mother’s help will come. The mind will remain calm and happy. The path to advancement in the job will be open. There will be an increase in income. There will be workouts to go elsewhere.

Aquarius – The mind is restless. Take restraint. Control anger. Feeling less confident. The mind is worried because of the cost.

Pisces – The mind remains unsettled. Ideological differences with family will be possible. Negative thoughts will come to mind. There will be an increase in income.

 

News English Title: Story Today’s Astrology Thursday 20 March 2020 Moon Sign Horoscope Rashibhavishya News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x