बिहारी विद्यार्थी | कॉलेजच्या फॉर्मवर सनी लिओनी आई आणि इमरान हाश्मी वडील
पाटणा, १० डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्याच्यासोबत अभिनेता इमरान हाश्मी देखील चर्चेचा विषय बनला आहे. यामागील कारण बरेच विचित्र आहे आणि ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बिहारच्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा पदवीधर विद्यार्थ्याने फॉर्ममध्ये पालक म्हणून बॉलीवूड चित्रपट अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लिओनी यांना पालक असल्याचं म्हटलं आहे.
बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठांतर्गत मीनापूर येथील धनराज महतो महाविद्यालयाचा विद्यार्थी कुंदन कुमार याने आपल्या फॉर्मवर आई सनी लिओनी आणि वडिलांचे नाव इम्रान हाश्मी आणि मुजफ्फरपूर शहरातील चतुर्भुज पत्ता भरला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकाराबद्दल विद्यापीठाचे कुलसचिव राम कृष्ण ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं की, त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली आहे आणि ही विद्यार्थ्यांने केलेली फसवणूक असल्याचे दिसते. ते म्हणाले की संबंधित महाविद्यालयातून याची माहिती दिली जात असून त्याचा तपास सुरु आहे.
News English Summary: Bollywood actress Sunny Leone is back in the spotlight on social media. Along with him, actor Imran Hashmi has also become a topic of discussion. The reason behind this is very strange and you will be surprised to hear it. A graduate student of Babasaheb Bhimrao Ambedkar University in Bihar has said in the form that Bollywood film actor Imran Hashmi and actress Sunny Leone are his parents.
News English Title: Bihar student names Sunny Leone and Emraan Hashmi as parents in exam admit card news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News