14 December 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

TRP Scam | पार्थो दासगुप्ता यांना जमीन मंजूर | पण मुंबई बाहेर जाण्यास मनाई

Mumbai High Court, granted bail, Partho Dasgupta, TRP scam

मुंबई, ०२ मार्च: TRP घोटाळ्यावरून रिपब्लिक टीव्हीच्या अडचणी पार्थो दासगुप्ता यांच्या अटकेनंतर प्रचंड वाढल्या होत्या. मात्र आता ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (BARC) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार पार्थ दासगुप्ता यांना मुंबई मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने २ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला असला तरी पूर्व परवानगीशिवाय मुंबई सोडून जाण्यास मनाई केली आहे.

मुंबई हायकोर्टाने पार्थ दासगुप्ता यांना दोन लाखांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला. दासगुप्ता यांना परवानगीशिवाय मुंबई सोडून कुठेही जाता येणार नसल्याचे आदेश कोर्टाने जामीन मंजूर करताना दिले. त्याचबरोबर दासगुप्ता यांना स्वतःचा पासपोर्ट कोर्टाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सहा महिन्याच्या काळात दासगुप्ता यांना प्रत्येक महिन्याला गुन्हे शाखेकडे हजेरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पार्थो दासगुप्ता यांच्या अटकेनंतर त्यांचे अर्णब गोस्वामी यांच्यासोबतच व्हास्टअँप चाट लीक झाले होते आणि अर्नबच्या अडचणी प्रचंड वाढल्या होत्या. अनेक भीषण संवाद समोर आल्याने अर्णब गोस्वामी यांच्यावर संपूर्ण देशातून टीका करण्यात आली होती.

 

News English Summary: Republic TV’s troubles over the TRP scandal were exacerbated after the arrest of Partho Dasgupta. But now the Mumbai High Court has granted bail to Partha Dasgupta, former chief executive officer (CEO) of the Broadcast Audience Research Council (BARC) and mastermind of the Television Rating Points (TRP) scam. Though the court granted him bail on a caste bond of Rs 2 lakh, he has refused to leave Mumbai without prior permission.

News English Title: Mumbai High Court granted bail to Partho Dasgupta on TRP scam case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x