23 April 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

BREAKING | ITR भरण्याची डेडलाइन वाढवली | आता ही असणार तारीख

Deadline IT returns, Individual taxpayers, Income Tax

मुंबई, २४ ऑक्टोबर : कोरोना काळात सरकारकडूव सामान्यातील सामान्य माणसांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान देशाच्या अर्थचक्रात महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी सर्वसामान्यांना आणखी वेळ मिळाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑप डिरेक्ट टॅक्सेस (CBDT)ने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र (Income Tax Returm) भरण्यासाठीची डेडलाइन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे आयटीआर ऑडिट करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी या प्रक्रियेची अंतिम मुदत 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सरकारने आधी मे मध्ये पहिली मुदतवाढ केली होती. आर्थिक वर्ष 2019-20 चा आयटीआर भरण्याची मुदत 31 जुलैवरून 30 नोव्हेंबर 2020 केली होती. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मोठमोठ्या कंपन्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पगार कपात तर काही ठिकाणी कामगारांची कपात करण्यात आली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. मात्र आता काही लोकांना कोरोनाच्या संकटकाळात वर्क फ्रॉम होम महागात पडू शकतं. त्यांना यामुळे जास्तीचा इनकम टॅक्स भरवा लागणार आहे.

 

News English Summary: The deadline for filing returns by individual taxpayers for FY 2019-20 has been extended by a month till 31 December, the finance ministry said on Saturday. For those taxpayers whose accounts need to be audited, the Income-Tax Return filing deadline has been extended by two months till 31 January, 2021. The government had in May extended the date for filing ITR for FY2019-20 from 31 July to 30 November, to give compliance relief to taxpayers.

News English Title: Deadline for filing IT returns by Individual taxpayers for FY 2019 20 extended till 31st January 2021 News updates.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x