25 April 2024 1:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील
x

नोकरीची संधी: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकणात 275 जागांसाठी भरती

FSSAI, 275 seats, job opening

एकूण पदांची संख्या: 275 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट डायरेक्टर 05
2 असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) 15
3 टेक्निकल ऑफिसर 130
4 सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर 37
5 एडमिन ऑफिसर 02
6 असिस्टंट 34
7 ज्युनिअर असिस्टंट ग्रेड-I 07
8 हिंदी ट्रांसलेटर 02
9 पर्सनल असिस्टंट 25
10 असिस्टंट मॅनेजर (IT) 05
11 IT असिस्टंट 03
12 डेप्युटी मॅनेजर 03
13 असिस्टंट मॅनेजर 24
एकूण 275

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 06 वर्षे अनुभवासह पदवीधर किंवा 03 वर्षे अनुभवासह विधी पदवी(LLB)
पद क्र.2: (i) मास्टर्स पदवी किंवा PG डिप्लोमा किंवा BE/B.Tech (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: मास्टर्स पदवी किंवा PG डिप्लोमा किंवा BE/B.Tech
पद क्र.4: पदवी (Food Technology / Dairy Technology / Biotechnology / Oil Technology / Agricultural Science / Veterinary Sciences / Bio-Chemistry / Microbiology / Medicine) किंवा M.Sc (Chemistry) किंवा समतुल्य.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: पदवीधर
पद क्र.7: 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
पद क्र.8: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.9: (i) पदवीधर (ii) शॉर्टहँड 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि.
पद क्र.10: (i) B.Tech/M. Tech (Computer Science) किंवा MCA (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.11: पदवीधर व कॉम्पुटर ॲप्लिकेशन/IT PG डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्पुटर ॲप्लिकेशन पदवी.
पद क्र.12: (i) पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा MBA किंवा श्रम आणि सामाजिक कल्याण किंवा मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विषयातील पदवी (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.13: पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा MBA किंवा श्रम आणि सामाजिक कल्याण किंवा मनोविज्ञान पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभवासह ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विषयातील पदवी.

 

वयाची अट: 25 एप्रिल 2019 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 2 & 12: 18 ते 35 वर्षे
पद क्र.3,4,5,6,8,9,10,11 & 13: 18 ते 30 वर्षे
पद क्र.7: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fees: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक: ₹250/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2019 (11:59 PM)

जाहिरात: येथे क्लिक करून पहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 26 मार्च 2019]

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x