13 December 2024 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Farhan Akhtar | निघाला सायकल राइडसाठी आणि पोहोचला ऑटो राइडने, फरहान अख्तरचा फोटो इंटरनेटवर व्हायरल

 Farhan Akhtar

Farhan Akhtar |  बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना अनेकदा सामान्यांप्रमाणे जगण्याचा मोह होत असेलच. जेव्हा सिनेस्टार सामान्यांप्रमाणे जगायला जातात तेव्हा त्यांची पंचायत मात्र महखास होते. यावेळी चाहत्यांच्या घेरण्याने तिथे त्यांच्या सुरक्षेशी संबंधित समस्यांनाही उद्भवतात. आता असं म्हणण्यामागील कारण काय, तर फरहान अख्तर रविवारचा आनंद घेण्यासाठी सायकल घेऊन रोडवर उतरला, मात्र यावेळी अभिनेत्याला चाहत्यांनी घेरले नाही तर त्याच्या साकरलनेच घेरले.

फरहान अख्तरने घेतली ऑटो राइड
अभिनेता फरहान अख्तर रविवारचा आनंद घेण्यासाठी सामान्यांप्रमाणे सायकल घेऊन मस्त फिरण्यासाठी निघाला मात्र यावेळी त्याची सायकल पंक्चर झाली. यावेळी त्याने सायकल ऑटोमध्ये ठेवली आणि सायकल राइडची ऑटो राइड घेतली. तसेच अभिनेत्याने त्याचा ऑटोमधील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटोला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल
दरम्यान, रविवारचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर बडलेला फरहान चांगलाच फसला. सायकल राइड साठी निघालेला फरहान ऑटोरिक्षाने घरी पोहोचला. त्याची सायकल पंक्चर झाल्याने तो ऑटोमध्ये बसला आणि त्यावेळेचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला, कॅप्शनमध्ये त्याने लिहीले की, टायर पंक्चर झाल्यामुळे रविवारची सायकल राइड अर्धवट सोडावी लागली.

चाहत्यांसोबत दिग्गजांच्या पोस्टवर प्रतिक्रिया
दरम्यान, चाहत्यांना फरहानचा हा फोटो फार आवडला आहे. तसेच ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या झोया अख्तर यांनी फरहान अख्तरच्या या पोस्टवर हसणारा इमोजी पाठवला आणि लिहिले की, ‘मुंबई है’. इशान खट्टरनेही या पोसट्वर हसणारा इमोजी पाठवला. तसेच एका युजरने, भाग मिल्खा भाग असे लिहीले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Farhan Akhtar Photo Viral Checks details 12 September 2022.

हॅशटॅग्स

Farhan Akhtar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x