Like And Subscribe Release Date | थ्रिलर, सस्पेन्स, मर्डर मेस्ट्री, केवळ 4 दिवस बाकी, प्रेक्षकांची उत्सुकता भिडली गगनाला
Like And Subscribe Release Date | काही दिवसांपूर्वी अमृता खानविलकर आणि अमेय वाघ अभिनीत आणि अभिषेक मीरुकर दिग्दर्शित लाईट अँड सबस्क्राईब या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं. केवळ पोस्टरच नाही तर, चित्रपटाची तारीख देखील जाहीर करण्यात आली होती.
‘लाईक अँड सबस्क्राईब’ या चित्रपटाची रिलीज डेट 18 ऑक्टोबर असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर अभिनेत्री अमृता खानविलकर त्याचबरोबर चित्रपटातील इतर कलाकारांनी देखील चित्रपट रिलीज होण्याबाबतचे काही पोस्टर्स सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
चित्रपटाची थ्रिलर आणि सस्पेन्सफुल स्टोरी :
या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाल्याबरोबर अनेकांनी चित्रपट पाहण्याची उत्सुकता दर्शवली आहे. चित्रपटाचा मूळ जॉनर थ्रिलर, मर्डर आणि सस्पेन्सफुल असणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात असा प्रश्न उपस्थित झालाय की, अभिनेत्री अमृता खानविलकर हिने इन्वेस्टीगेशन इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे की, एखाद्या लॉयरची भूमिका. कारण की, तिच्या जबरदस्त ॲक्शनमुळे चित्रपटाचा सस्पेन्स आणखीनच गुढ असल्याचा वाटत आहे.
View this post on Instagram
ब्लॉगिंग दरम्यान सापडतो मृतदेह :
चित्रपटाचे कथाकथन अतिशय गूढ असून, एक यंग मुलगी ब्लॉगिंग करत असते. दरम्यान तिला, एक मृतदेह सापडतो हा मृतदेह नेमका कोणाचा आहे त्याचबरोबर मुलीने डेड बॉडीबरोबर व्हिडिओ शूट केला आहे की, व्हिडिओ शूट करता करता तिला डेडबॉडी मिळाली आहे. हा प्रश्न अजूनही प्रश्नचिन्हतच आहे. येत्या 18 ऑक्टोबरला या सर्व प्रश्नांचा उलगडा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर पाहून झाल्यानंतर सर्वचजण 18 ऑक्टोबरची वाट पाहत आहेत.
लाईक अँड सबस्क्राईब :
सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाच्या आहारी गेला आहे. त्यामुळे लाईक अँड सबस्क्राईब हा शब्द आपण अगदी सर्रासपणे बोलताना किंवा ऐकताना पाहतो. तसं पाहायला गेलं तर, लाईक अँड सबस्क्राईब हा शब्द आपल्या रोजच्या व्यवहारातील शब्द झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाचं गुढ लक्षात घेता आणि चित्रपटाचं असं युनिक नाव लक्षात घेता 18 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रचंड गर्दी होणार हे नक्की.
Latest Marathi News | Like And Subscribe Release Date 14 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA