Nora Fatehi | सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये नोरा फतेहीचे नाव, आता नोरा फतेहीचा एक व्हिडीओ समोर आला

Nora Fatehi | अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सुकेश चंद्रशेखरवर याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणामध्ये नोरा फतेहीचे नाव समोर आले आणि यामुळे नोराचे चाहते सुद्धा घाबले आहेत. यादरम्यान, नोरा फतेहीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये नोराने असा काय खुलासा केला आहे की, चाहते खुश झाले आहेत. याचे कारण म्हणजे, नोराने तिच्या नवीन #dirtylittlesecret गाण्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पर्सनल अकाऊंटवरून शेअर केला आहे.
व्हिडीओला 20 दशलक्ष व्हूव
नोराचे नवीन गाणे #dirtylittlesecret ला 20 दशलक्ष व्हूव मिळाले आहेत. दरम्यान हा व्हिडीओ जागतिक हिट बनवल्यामुळे नोराने चाहत्यांचे आभार मानले आहेत. नोराने कॅप्शनमध्ये लिहीले की, 20 मिलियन + व्ह्यूज!!!#dirtylittlesecret ला जागतिक हिट बनवल्याबद्दल चाहत्यांचे आभार! वर्षभरातील उन्हाळी जॅम! ट्रॅकवर नाचल्याबद्दल चाहत्यांना धन्यवाद! दरम्यान, गाणे अजूनही ट्रेंडमध्ये आहे, मला टीमचा अभिमान आहे! युट्युब चॅनलवर २० दशलक्ष प्लस ही एक मोठी गोष्ट आहे……. #dancewithnora
गाण्यामध्ये नोराचा बोल्ड लुक :
#dirtylittlesecret जागतिक हिट झालेले नोराचे गाणे जूनमध्येच रिलीज झाले होते, मात्र, चाहत्यांमधील या गाण्याची क्रेझ अजून कमी झाल्याचे दिसून येत नाही. या व्हिडीओमध्ये नोरा फॅशनिस्टापेक्षा कमी दिसत नाहीये. हे गाणे इंग्रजीमध्ये आहे, इंग्रजी गाण्यावर नोरा ताल धरताणा दिसून येत आहे. आतापर्यंत या गाण्याला यूट्यूबवर 20,714,891 लोकांनी पाहिले आहे.
View this post on Instagram
नोराची 6 तास चौकशी :
सुकेश चंद्रशेखरवर सुरू असलेल्या 200 कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणामध्ये दिल्ली पोलिस EOW ने चौकशी केली आहे. जॅकलिन फर्नांडिस प्रमाणेच नोरावरती सुद्धा गिफ्ट घेतल्याचे आरोप सुकेश चंद्रशेखरने केले आहेत. डिसेंबर 2020 मध्ये सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीला BMW कार गिफ्ट केली होती. याबाबत पोलिसांनी नोराची शुक्रवारी 6 तास चौकशी केली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Nora Fatehi in money laundering case Checks details 5 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER